शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

क्रिकेट : ‘पनौतीमुळे वर्ल्डकप हरलो?’, प्रश्नकर्त्याला मोहम्मद शमीनं दिलं असं उत्तर, म्हणाला...

राष्ट्रीय : 'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला

क्रिकेट : WC FINAL : वर्ल्ड कपच्या फायनलचे ३० कोटी प्रेक्षक साक्षीदार; BCCI सचिव जय शहांनी मानले आभार

क्रिकेट : PM मोदींच्या भेटीमुळे आत्मविश्वास वाढला, खचलेल्या मनाला धीर मिळाला - मोहम्मद शमी

राष्ट्रीय : IND vs AUS : इंदिरा गांधींचा जन्मदिवस म्हणूनच भारताने वर्ल्ड कप हरला; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

राष्ट्रीय : या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा 

क्रिकेट : एक मॅच खेळून वर्ल्ड कप प्रवास संपेल असे वाटले नव्हते; आर अश्विनने व्यक्त केल्या भावना 

क्रिकेट : वर्ल्डकप फायनलमध्ये तब्बल ६ वेळा कॅमेरात दिसली अन् चर्चा सुरू झाली; कोण आहे 'ती'?

क्रिकेट : वर्ल्ड कपनंतर आता राहुल द्रविडचा नवा प्लॅन; IPL टीमचा प्रशिक्षक होणार? चर्चेला उधाण

क्रिकेट : राहुल द्रविड प्रशिक्षकपदी कायम राहण्यास इच्छुक नाही; त्याचाच मित्र ही जबाबदारी स्वीकारणार