Husband and Wife Relationship FOLLOW Husband and wife, Latest Marathi News पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही. Read More
Buldhana Crime: या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला. ...
दोन पत्नींमधील वाद, बेरोजगारी आणि कौटुंबिक तणावामुळे हैराण झालेल्या एका तरुणाने चक्क स्वतःच्याच मृत्यूची खोटी कथा रचली. ...
दोघांचे २०१८ मध्ये लग्न झाले असून पत्नीला मूल होत नसल्याने त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. तसेच गेल्या काही दिवसांपासून तो प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता ...
वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल व्हिलाच्या खोली क्रमांक १०३ मधील घटना ...
नातेवाईक, मित्रमंडळी आणि घरच्यांनी दोघांतील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही ...
कौटुंबिक वादातून पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली होती, पुन्हा वाद झाल्यावर पत्नीला मारहाण केली ...
यानंतर, पोलिसांनी बीएनएस (BNS)च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे. ...
संशय माणसाचा कसा घात करतो, याचे हे भीषण उदाहरण आहे. ३० वर्षांचे नाते एका क्षणात संपले आणि एक हसते-खेळते कुटुंब उध्वस्त झाले. ...