लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Corona Vaccination In Pune: शहरात ससूनसह ११ दवाखान्यात ५०० कोव्हॅक्सिन लस - Marathi News | 500 covaxin vaccines in 11 hospitals in the pune city including sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: शहरात ससूनसह ११ दवाखान्यात ५०० कोव्हॅक्सिन लस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार ...

Corona Vaccination In Pune: मंगळवारी १८७ केंद्रांवर २५० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध - Marathi News | 250 covshield vaccines available at 187 centers on tuesday in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: मंगळवारी १८७ केंद्रांवर २५० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहेत ...

डेंग्युवर मात करुन डॉ. मनमोहनसिंग घरी परतले, सर्वांचे आभार मानले - Marathi News | Overcoming dengue, Dr. Manmohan Singh returned home, thanking everyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंग्युवर मात करुन डॉ. मनमोहनसिंग घरी परतले, सर्वांचे आभार मानले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन ते लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना केली होती. मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता ...

Corona Vaccination In Pune: सोमवारी १८७ केंद्रांवर २५० कोव्हिशिल्ड लस - Marathi News | on monday 250 covshield vaccines were administered at 187 centers in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: सोमवारी १८७ केंद्रांवर २५० कोव्हिशिल्ड लस

ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत ...

पालिकेच्या वाशी रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन, ठेकेदाराने सानुग्रह अनुदान कमी दिले - Marathi News | The agitation of the contract workers of the municipal hospital in Vashi, the contractor reduced the sanugrah grant | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिकेच्या वाशी रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन, ठेकेदाराने सानुग्रह अनुदान कमी दिले

Navi Mumbai : कामगारांना ठेकेदाराने जवळपास ५ हजार रुपये कमी सानुग्रह अनुदान दिले आहे. मागणी करूनही ठेकेदार लक्ष देत नसल्यामुळे कामगारांनी आराेग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले.  ...

कडक सॅल्यूट! पत्नीच्या मृत्यूनंतर दान केले 50 लाख; ज्या गावात डॉक्टर नव्हता तिथे उभारणार रुग्णालय - Marathi News | sant gurusukh das saheb donated rs 50 lakh after death of wife hospital built in dupchera village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! पत्नीच्या मृत्यूनंतर दान केले 50 लाख; ज्या गावात डॉक्टर नव्हता तिथे उभारणार रुग्णालय

Sant Gurusukh Das Saheb Donated Rs 50 Lakh : आपल्या पत्नीच्या निधनानंतर संत गुरुसुख दास साहेब यांनी स्वखर्चातून गावात रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. ...

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन - Marathi News | Rajinikanth : Superstar Rajinikanth arrives at Chennai Hospital, Health Bulletin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन

Rajinikanth : रजनीकांत यांना थकवा जाणवत होतो, तसेच चक्कर येत असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. येथील कावेरी रुग्णालयात त्यांच्या अनेव वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. ...

आता मेडिकलचे कॅन्सर हॉस्पिटलही पळविण्याचा घाट ! - Marathi News | various doubts created over attaching Medical cancer hospital into government medical college in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता मेडिकलचे कॅन्सर हॉस्पिटलही पळविण्याचा घाट !

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मुंबईतील बैठकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला संलग्न करण्यावर चर्चा झाली. यामागे मेडिकल हॉस्पिटल पळविण्याचा घाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ...