लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Navneet Rana: तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणांनी हात जोडले, लिलावती रुग्णालयात दाखल - Marathi News | Navneet Rana: As soon as he came out of jail, Navneet Rana joined hands and was admitted to Lilavati Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणांनी हात जोडले, लिलावती रुग्णालयात दाखल

नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याचा त्रास आणि छातीत दुखण्याचाही त्रास होत असल्याने त्यांना बुधवारीच जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते ...

सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आधार ठरणार : अण्णासाहेब मोरे - Marathi News | Sadguru Moredada Charitable Hospital will be the base: Annasaheb More | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आधार ठरणार : अण्णासाहेब मोरे

सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे देशातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णांना आधार व आदर्शवत ठरेल. भविष्यात लाखो रुग्ण येथून रोगमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला. ...

Navneet Rana: तुरुंगातून थेट दवाखान्यात, खासदार नवनीत राणा जे.जे. रुग्णालयात - Marathi News | Navneet Rana: MP Navneet Rana J.J. At the hospital after get bail from byculla jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: तुरुंगातून थेट दवाखान्यात, खासदार नवनीत राणा जे.जे. रुग्णालयात

नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर, त्यांना थेट मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

Pimpri Chinchwad: चिंचवडमधील स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट; दोघे जखमी - Marathi News | Cylinder explosion at Snacks Center in Pimpri Chinchwad Both injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: चिंचवडमधील स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट; दोघे जखमी

नाष्टा करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये घबराट ...

Slab Collapse In Pune: पुण्यातील वानवडी भागात स्लॅब कोसळला; पाच मजूर जखमी - Marathi News | Slab collapses in Wanwadi area of Pune Five workers injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Slab Collapse In Pune: पुण्यातील वानवडी भागात स्लॅब कोसळला; पाच मजूर जखमी

मजुरांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

अपघातातील जखमींना पालकमंत्री कदम यांनी आपल्या गाडीतून आणलं, मिळाली तातडीची वैद्यकीय मदत - Marathi News | The Guardian Minister Kadam brought the injured from his vehicle and got immediate medical help | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अपघातातील जखमींना पालकमंत्री कदम यांनी आपल्या गाडीतून आणलं, मिळाली तातडीची वैद्यकीय मदत

भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी नागपूरवरून भंडाऱ्याकडे येत होते. राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यातील मौद्याजवळ त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबविला अन्... ...

CoronaVirus Live Updates : दिल्लीत आठवडाभरात रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांची गर्दी; ICU,ऑक्सिजन सपोर्टवरील आकडा तिप्पट - Marathi News | CoronaVirus Live Updates coronavirus case increase in delhi read here all figure | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आठवडाभरात रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांची गर्दी; ICU,ऑक्सिजन सपोर्टवरील आकडा तिप्पट

CoronaVirus Marathi News and Live Updates: दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ...

धावत्या रेल्वेतच महिलेनं दिला बाळाला जन्म, गाडीतील डॉक्टर धावले मदतीला - Marathi News | The woman gave birth to the baby on the running Passenger train, the doctor in the train ran to help | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धावत्या रेल्वेतच महिलेनं दिला बाळाला जन्म, गाडीतील डॉक्टर धावले मदतीला

महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळाची व आईची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. ...