लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

दाेन गर्भवतींसह १५ वर्षीय मुलगाही झिका पाॅझिटिव्ह; पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या १५वर - Marathi News | A 15-year-old boy also tested positive for Zika, along with two pregnant women; The total number of patients in Pune has reached 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाेन गर्भवतींसह १५ वर्षीय मुलगाही झिका पाॅझिटिव्ह; पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या १५वर

खासगी प्रयाेगशाळेत नमुना पाॅझिटिव्ह आलेल्या महिलेचा अहवाल ग्राह्य न धरल्याने अधिकृत संख्या १५ ...

हलगर्जीपणा करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा; उध्दव सेनेची मागणी - Marathi News | in thane take suspension action against hospital doctors nurse and workers demand of uddhav sena activists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हलगर्जीपणा करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा; उध्दव सेनेची मागणी

कळवा रुग्णालय बालके मृत्यू प्रकरण. ...

प्राथमिक आरोग्य केंद्राचे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ नामकरण; राज्यभरात नाव बदलण्याचे काम सुरू - Marathi News | Naming of primary health center as Ayushyaman Arogya Mandir; The name change work is going on across the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्राथमिक आरोग्य केंद्राचे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ नामकरण; राज्यभरात नाव बदलण्याचे काम सुरू

कोल्हापूर : देशभरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे नामकरण करून आता ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर - आरोग्य परम धनम’ असे नामकरण करण्यात ... ...

रुग्णालयांमध्ये रुग्ण, कर्मचारी संख्या रोडावली; पावसाचा वैद्यकीय सेवेवर परिणाम - Marathi News | Impact of rain on medical care number of patients and staff decreased in hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयांमध्ये रुग्ण, कर्मचारी संख्या रोडावली; पावसाचा वैद्यकीय सेवेवर परिणाम

अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे रुग्णालयात काही कर्मचारी पोहोचू शकले नाही ...

९ वैद्यकीय महाविद्यालयांना आयोगाने परवानगी नाकारली - Marathi News | Commission denied permission to 9 medical colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९ वैद्यकीय महाविद्यालयांना आयोगाने परवानगी नाकारली

मुंबईत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय उघडण्यास परवानगी दिली आहे. ...

सीआयडी पोलीस अंमलदाराचा पिंपळे सौदागरमध्ये अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of CID police officer in Pimple Saudagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सीआयडी पोलीस अंमलदाराचा पिंपळे सौदागरमध्ये अपघाती मृत्यू

अपघातात पोलीस अंमलदार यांच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती ...

Zika Virus: झिकामुळे सर्वच बाळांमध्ये धाेका हाेण्याची शक्यता नाही; स्त्रीराेगतज्ज्ञांची माहिती - Marathi News | Zika virus is not likely to cause seizures in all babies Gynecologist information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: झिकामुळे सर्वच बाळांमध्ये धाेका हाेण्याची शक्यता नाही; स्त्रीराेगतज्ज्ञांची माहिती

गर्भवतींनी घाबरून न जाता स्त्रीराेगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गर्भाची साेनाेग्राफी व इतर तपासणी करत राहावी ...

'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता - Marathi News | ayushman bharat card with treatment up to rs 10 lakh will be free, government can announce in the budget | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता

जवळपास १२ कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. ...