लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

Corona Vaccination : तुफान राडा! कोरोना लसीसाठी महिला एकमेकींच्या जीवावर उठल्या, रुग्णालयातच भिडल्या; जोरदार हाणामारी - Marathi News | Corona Vaccination women fight for covid vaccination in chhapra bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : तुफान राडा! कोरोना लसीसाठी महिला एकमेकींच्या जीवावर उठल्या, रुग्णालयातच भिडल्या; जोरदार हाणामारी

Women fight for Corona Vaccination : लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. कोरोना लसीसाठी महिलांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. तसेच रुग्णालयात जोरदार हाणामारी देखील पाहायला मिळाली.  ...

सलाईनच्या बाटलीत सायनाईड टाकलं! पतीनं पत्नीला जीवे मारलं; महिन्याभरानं पोलिसांना कळलं - Marathi News | Put cyanide in a bottle of saline! Husband kills wife; Within a month, the police found out | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलाईनच्या बाटलीत सायनाईड टाकलं! पतीनं पत्नीला जीवे मारलं; महिन्याभरानं पोलिसांना कळलं

Husband kills wife :अंकलेश्वर शहर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वैवाहिक कलहामुळे आरोपीने हा गुन्हा केला. ...

Corona Virus Pune : पुणे शहरात सोमवारी ११९ नवे कोरोनाबाधित : २३६ जणांची कोरोनावर मात कोरोनामुक्त  - Marathi News | Corona Virus Pune: 119 new corona patients and 236 people corona free in Pune on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे शहरात सोमवारी ११९ नवे कोरोनाबाधित : २३६ जणांची कोरोनावर मात कोरोनामुक्त 

शहरात आत्तापर्यंत २९ लाख ५० हजार २७६ जणांची कोरोना तपासणी ...

हृदयस्पर्शी! कोरोनामुळे फुफ्फुसं झाली खराब, दररोज येतोय दीड लाखांचा खर्च; मुलाच्या उपचारासाठी आईची धडपड  - Marathi News | CoronaVirus Live kolkata corona patient lung support machine second month costs 1 lakh rupee per day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! कोरोनामुळे फुफ्फुसं झाली खराब, दररोज येतोय दीड लाखांचा खर्च; मुलाच्या उपचारासाठी आईची धडपड 

CoronaVirus Marathi News and Live Updates: उपचारासाठी दररोज तब्बल दीड लाखांचा खर्च येत आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा व्हावेत म्हणून आईची धडपड सुरू आहेत आतापर्यंत लाखो रुपये हे लोकवर्गणीतून जमा झाले. ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध - Marathi News | CoronaVirus Live Updates us corona virus delta variant cases surge austin left with six icu beds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध

US Corona Virus delta variant cases surge austin left with six icu beds : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...

पुणेकरांनी खासगी रूग्णालयांकडे फिरवली पाठ; तब्बल '४ लाख' लसींचे डोस पडून - Marathi News | Pune residents turn to private hospitals; Doses of '4 lakh' vaccines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी खासगी रूग्णालयांकडे फिरवली पाठ; तब्बल '४ लाख' लसींचे डोस पडून

शिल्लक साठा शासन उधार घेणार ; जुना स्टॉक घेऊन देणार नव्या लस ...

Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३०४ जणांची कोरोनावर मात, तर २२० नवे रुग्ण - Marathi News | In Pune city, 304 people overcome corona on Sunday, while 220 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३०४ जणांची कोरोनावर मात, तर २२० नवे रुग्ण

आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६४० संशयितांची तपासणी करण्यात आली ...

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना सर्वाधिक धोका; गमवावा लागू शकतो जीव - Marathi News | CoronaVirus Live Updates Covid can have serious effect on young adults as well | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना सर्वाधिक धोका; गमवावा लागू शकतो जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा आता हाहाकार पाहायला मिळत आहे. डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका हा तरुणांना असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...