लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं - Marathi News | Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं

देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी 36 हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील 79 टक्के नवे कोरोना रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत. ...

ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, डॉक्टर्स अन् नर्सेसला घर बांधण्यासाठी जागा फुकट - Marathi News | Mamata Banerjee's big announcement, free space to build a house for doctors and nurses in kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, डॉक्टर्स अन् नर्सेसला घर बांधण्यासाठी जागा फुकट

ममता बॅनर्जी सरकारने या गृहप्रकल्पासाठी 10 एकर जमीन अधिग्रहण करण्याच्या सूचना केल्या आहेत. या जमिनीवर डॉक्टर्स आणि नर्सेस यांना घरं बांधण्यात येतील. या जमिनीसाठी त्यांना एकही रुपया द्यावा लागणार नाही, मोफत ही जमीन दिली जाणार आहे. ...

पप्पांची आठवण म्हणून मुलांना टी शर्ट घाला! असं चिठ्ठीत लिहून दोन मुलांच्या हत्येनंतर आईने केले विष प्राशन - Marathi News | Kids wear T-shirts in memory of Dad! After killing two children by writing such a letter, the mother drink poison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पप्पांची आठवण म्हणून मुलांना टी शर्ट घाला! असं चिठ्ठीत लिहून दोन मुलांच्या हत्येनंतर आईने केले विष प्राशन

Murder And Suicide Attempt : मुलांच्या खुनप्रकरणी आईवर गुन्हा दाखल प्रकृती गंभीर : उपचार सुरूच; मुलांवर अंत्यसंस्कार ...

Pune Corona News: शहरात कोरोनामुक्तांचे प्रमाण होतंय कमी; गुरूवारी २८२ नवे रुग्ण तर १२२ जणांना डिस्चार्ज - Marathi News | Coronamukta is declining in Pune city; On Thursday, 282 new patients and 122 discharged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात कोरोनामुक्तांचे प्रमाण होतंय कमी; गुरूवारी २८२ नवे रुग्ण तर १२२ जणांना डिस्चार्ज

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजाराच्या वर कायम असून, आज यात २०० ने वाढ झाली. ...

कोरोनानंतर 'या' राज्यात डेंग्यूचा कहर! 13 जणांचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा; ब्लड बँकेत मोठी गर्दी - Marathi News | dengue fever kills several in uttar pradesh hospitals are full | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानंतर 'या' राज्यात डेंग्यूचा कहर! 13 जणांचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा; ब्लड बँकेत मोठी गर्दी

Dengue fever : कोरोनाच्या संकटात आता डेंग्यूने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  ...

खेड तालुक्याची चिंता वाढली! गावांमध्ये बुधवारी ६१ रुग्णांची भर; दिवसभरात फक्त ८ कोरोनामुक्त - Marathi News | Concern of Khed taluka increased! 61 more patients in villages on Wednesday; Only 8 corona free in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्याची चिंता वाढली! गावांमध्ये बुधवारी ६१ रुग्णांची भर; दिवसभरात फक्त ८ कोरोनामुक्त

खेड तालुक्यातील आजतागायत एकूण रुग्णांचा आकडा ३४ हजार २२७ झाला आहे ...

CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित - Marathi News | Corona Virus kerala daily coronavirus cases updates 31445 new covid 19 patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित

यापूर्वी, केरळमध्ये एकाच दिवसात 30,000 हून अधिक रुग्ण 20 मे रोजी नोंदविले गेले होते. तेव्हा एकाच दिवसात 30,491 नवे रुग्ण समोर आले होते. ...

Coronavirus : राज्यात दिवसभरात आढळले ४३५५ नवे कोरोना रुग्ण; ११९ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: 4355 new corona patients found in the state during the day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : राज्यात दिवसभरात आढळले ४३५५ नवे कोरोना रुग्ण; ११९ जणांचा मृत्यू

आतापर्यंत राज्यात एकूण १,३६,३५५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के आहे. तसेच आतापर्यंत राज्यात एकूण ६२,४३,०३४ करोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ...