कदम हॉस्पिटलमधील काही दस्ताऐवजाची पाहणी सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने केली असता ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४४ डी ॲन्ड सीची माहिती एका साध्या कागदावर लिहिलेली आढळून आली आहे. ...
कदम नर्सिंग होम, आर्वी यांच्याकडून माहे डिसेंबर २०२१ चा केवळ एक वैद्यकीय गर्भपात केल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला सादर केल्याचे आढळून आले आहे. ...