लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

Uday Samant: रत्नागिरीत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय उभारणार, उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Uday Samant announced that a zero-cost surgery hospital will be set up in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय उभारणार, उदय सामंत यांची घोषणा

Uday Samant: ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यात शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरु करणार, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. ...

साताऱ्यातील मॅरेथॉन स्पर्धेत धावताना कोल्हापुरातील युवकाचा मृत्यू - Marathi News | A youth from Kolhapur died while running in the marathon competition in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील मॅरेथॉन स्पर्धेत धावताना कोल्हापुरातील युवकाचा मृत्यू

दुर्दैवाने स्पर्धेमध्ये धावत असताना कोल्हापूरच्या राज पटेल या 32 वर्षीय स्पर्धकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ...

यशस्वी शस्त्रक्रिया... देशात प्रथमच संपूर्ण हाताचे प्रत्यारोपण - Marathi News | First ever whole hand transplant in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यशस्वी शस्त्रक्रिया... देशात प्रथमच संपूर्ण हाताचे प्रत्यारोपण

केरळमध्ये झाली यशस्वी शस्त्रक्रिया ...

पोटाचा आकार वाढू लागला, वाटलं गर्भधारणा झाली असावी; पण.. - Marathi News | A six kg tumor was removed from the woman's stomach at the Sangli Civil Hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोटाचा आकार वाढू लागला, वाटलं गर्भधारणा झाली असावी; पण..

काही वेगळेच असल्याचे लक्षात येताच सांगलीच्या शासकीय रुग्णायात धाव घेतली. ...

धक्कादायक; सोलापुरात स्वाईन फ्लूचे ७७ रूग्ण; एकाचा झाला मृत्यू - Marathi News | Shocking; 77 swine flu patients in Solapur; One died | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापुरात स्वाईन फ्लूचे ७७ रूग्ण; एकाचा झाला मृत्यू

लोकमत न्युज नेटवर्क ...

ताप, टायफाइडमुळे रुग्णांची वाईट अवस्था,'या' शहरात परिस्थिती गंभीर: रुग्णालये भरली खचाखच - Marathi News | haldwani susheela tiwari government hospital full with fever jaundice and typhoid patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताप, टायफाइडमुळे रुग्णांची वाईट अवस्था,'या' शहरात परिस्थिती गंभीर: रुग्णालये भरली खचाखच

सध्या सुशीला तिवारी रुग्णालयात दररोज 2000 हून अधिक ओपीडी चालवल्या जात आहेत. बहुतांश रुग्णांना ताप, सर्दी, कावीळ, टायफॉइडची लागण होते. ...

डॉ. आंबेडकर रुग्णालय मिहानमध्ये नेण्याचा घाट; शासनाला पत्र, कारण काय? - Marathi News | letter to the Govt for shifting of dr. ambedkar hospital to Mihan, giving reason of encroachment on the site of Rajvardhan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. आंबेडकर रुग्णालय मिहानमध्ये नेण्याचा घाट; शासनाला पत्र, कारण काय?

यामुळे या रुग्णालयाचा मुख्य उद्देशच मागे पडण्याची शक्यता आहे. ...

पुण्यात खळबळ! जीवलग मैत्रीणीनं आत्महत्या केल्याचं पाहून तिनंही घेतला टोकाचा निर्णय अन्... - Marathi News | after best friend committed suicide she also took a drastic decision ended own life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात खळबळ! जीवलग मैत्रीणीनं आत्महत्या केल्याचं पाहून तिनंही घेतला टोकाचा निर्णय अन्...

हडपसरमधील या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे... ...