Tur Market Rate : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करणाऱ्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आता बाजारपेठेतील भाव घसरणीमुळे अधिकच भर पडली आहे. गेल्या आठवड्यात ९ हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेल्या तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने फटका बसला आहे. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. तब्बल ४५४ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली असून, गेल्या नऊ महिन्यांत ३१.६९० मेट्रिक टन रेशीम कोषाचे उत्पादन घेण्यात आले आहे. उत्पादनात वाढ होत असली तरी बाजारपे ...
Vasmat Market Yard : वसमत बाजार समिती मोंढ्यात सध्या आर्थिक चक्र बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांमधील अंतर्गत देण्या-घेण्याच्या रक्कमेवरून निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या आठवडाभरापासून हळदीचे सौदे (बिट) बंद आहेत. याचा थेट फटका दूरवरून हळद घे ...
चालू गाळप हंगामात वसमत विभागातील साखर कारखान्यांनी आपला वेग कायम राखला असून गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दोन सहकारी आणि एका खासगी कारखान्याने मिळून एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या हळदीच्या दरात डिसेंबर महिना उजाडताच सुधारणा पाहायला मिळाली. मात्र, आता भाव वधारले आहेत, तेव्हा बहुतांश शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक नाही. परिणामी, या भाववाढीचा खरा लाभ घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी साठा करून ठेवलेल्य ...
वसमत हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळवून देण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या मानांकनाचा अधिकृत वापर करता यावा यासाठी हळद उत्पादकांना तातडीने नोंदणी करावी लागणार आहे. वसमत हळदीच्या जीआय टॅगिंग संदर्भात २७ जानेवारी रोजी ऑनलाइन आढावा घे ...