लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

हायकोर्ट : नगरसेवकांनो ! मोकाट जनावरे आवरण्यासाठी प्रयत्न करा - Marathi News | High Court: Corporators! Try to control stray animals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : नगरसेवकांनो ! मोकाट जनावरे आवरण्यासाठी प्रयत्न करा

शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनीही गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवले. तसेच, यासंदर्भात महानगरपालिका अधिकारी व नगरसेवक काय उपाययोजना करीत आहेत अशी विचारणा करू ...

राजकीय पक्षांना कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह देणे घटनाबाह्य - Marathi News | To give a permanent election symbol to the political parties, is unconstitutional | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय पक्षांना कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह देणे घटनाबाह्य

निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर राजकीय पक्षांची मान्यताप्राप्त व अमान्यताप्राप्त अशी विभागणी करणे आणि केवळ मान्यताप्राप्त पक्षांना कायमस्वरूपी चिन्ह देणे घटनाबाह्य आहे, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला ...

स्मृती मंदिर परिसरावर सार्वजनिक निधीतून खर्च वैध असल्याचे सिद्ध करता आले नाही - Marathi News | The public funds were expended on the Smruti Mandir area was valid not to be proved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मृती मंदिर परिसरावर सार्वजनिक निधीतून खर्च वैध असल्याचे सिद्ध करता आले नाही

रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील विकास कामांवर सार्वजनिक निधी खर्च करणे वैध असल्याचे राज्य सरकार व महानगरपालिका यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांना नामुष्की सहन करावी लागली. ...

अमरावतीच्या तान्या भोसले टोळीतील सात जणांना हायकोर्टाचा दणका - Marathi News | High Court slapped seven people in Amravati Tanya Bhosale gang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीच्या तान्या भोसले टोळीतील सात जणांना हायकोर्टाचा दणका

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोक्कातील सात आरोपींना सत्र न्यायालयाद्वारे सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला. ...

तिहेरी तलाकच्या विधेयकाला आव्हान देणारी याचिका फेटाळली - Marathi News | The petition challenging the Triple Divorce Bill rejects the petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिहेरी तलाकच्या विधेयकाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

उच्च न्यायालय : सुप्रीम कोर्टात अशा स्वरूपाची याचिका प्रलंबित असल्याने सुनावणी घेण्यास नकार ...

कालवा फुटीप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | Public Interest litigation in the High Court issu on pune mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कालवा फुटीप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका

चौकशी समिती : नेमण्याची मागणी ...

वेब सिरियल्समुळे नैतिकतेची एैसीतैसी : हायकोर्टात जनहित याचिका दाखल - Marathi News | Morality break due to Web Serials : PIL in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेब सिरियल्समुळे नैतिकतेची एैसीतैसी : हायकोर्टात जनहित याचिका दाखल

अश्लीलता, हिंसकता व अभद्र संवादांनी भरलेल्या वेब सिरियल्समुळे भारतीय संस्कृती व नैतिकतेची एैसीतैसी होत असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नवीन जनहित याचिकेत करण्यात आला आहे. अ‍ॅड. दिव्या गोंटिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील न्यायाधीशांची रिक्त पदे भरली जाणार - Marathi News | In Motor accident claim tribunal judges post will be filled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील न्यायाधीशांची रिक्त पदे भरली जाणार

शहरातील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील पीठासीन अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जाणार असून यासंदर्भात गेल्या २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. ...