खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. आनंद अडसूळ व सुनील भालेराव यांनी राणा यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. ...
शहरातील वीज वितरण प्रणालीमधील धोके दूर करून तिला पूर्णत: सुरक्षित करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात यावा अशी शिफारस विशेष समितीने केली आहे. शहरातील हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करणे व त्यावर प्रभावी उपाययोज ...
लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत विदर्भातील सात खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या खासदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी, अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, शिवसेनेचे कृपाल तुमाने, प्रता ...
बेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपयांसाठी बँक हमी सादर करण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईतील मॅपल ज्वेलर्सला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अवमानना नोटीस बजावली व यावर दोन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. ...
भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी व शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले व किशोर गजभिये यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. पटोले यांनी गडकरी यांच्याविरुद्ध तर, गजभिये यांनी तुमाने ...