आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
रक्त आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्यासोबतच शरीराचे तापमान कंट्रोल करण्यासाठीही मदत करतं. परंतु अनेकदा चुकीचा आणि अनहेल्दी आहार घेतल्याने आपल्या रक्तामध्ये काही अशी तत्वही पोहोचतात, जे शरीरासाठी अत्यंत नुकसानदायी असतात. ...
बाजारात वांग्याची आवाक वाढल्यामुळे घराघरात वांग्याच्या पदार्थांची मेजवाणीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. ...
भारतातील स्ट्रीट फूड्समध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येणारा एक पदार्थ म्हणजे समोसा. साधारणतः समोसा म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो वरील कुरकुरीत आवरण आणि आतमध्ये बटाटा आणि वाटाण्यांचं भरण्यात आलेलं मिश्रण असलेला एक त्रिकोणी आकाराचा पदार्थ. ...
ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. ...
हायपरटेंशन असो किंवा हाय ब्लड प्रेशर, नाहीतर डायबिटीज हे सर्व आजार आहाराकडे केलेलं दुर्लक्षं आणि अनियमित जीवनशैलीमुळे जडलेले असतात. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर याच्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. ...
आपण अनेकदा फ्रेश ज्यूस पिण्याऐवजी बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड फ्रूट ज्यूसला पसंती देतो. तुम्हीही असं करत असाल? तर आता असं करणं शक्यतो टाळा. कारण या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. ...
आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी आपण अनेक उपायही करत असतो. बाजारात दरदिवशी नवनवीन प्रोडक्ट्स लॉन्च होतच असतात. हे प्रोडक्ट्स वापरल्याने तुम्हाला तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळण्यास मदत होइल असेही दावे त्यांच्याकडून करण्यात येतात. ...