लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान - Marathi News | health tips can air conditioning trigger asthma | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान

उन्हाळ्यात आपण AC लावतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पण काही लोकांसाठी AC ची हवा ही घातक ठरू शकते. ...

घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा - Marathi News | health tips Do you spray on 'deo' to prevent bad sweat Try some simple solutions | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा

उन्हाळ्यामध्ये ही समस्या वाढते. हा त्रास दूर व्हावा म्हणून आपण कायम डिओड्रंट किंवा परफ्युमचा वापर करत असतो. ...

९३ दिवस अटलांटिक महासागरात राहून १० वर्षाने आणखी तरूण झाली व्यक्ती, डॉक्टरही अवाक्... - Marathi News | Man lived for 93 days under Atlantic Sea, becomes '10 years younger' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :९३ दिवस अटलांटिक महासागरात राहून १० वर्षाने आणखी तरूण झाली व्यक्ती, डॉक्टरही अवाक्...

हा कारनामा केलाय निवृत्त नेव्ही अधिकारी जोसेफ दितुरी यांनी. ते ९३ दिवस अटलांटिक महासागरात खोलवर एका कॉम्पॅक्ट पॉडमध्ये राहिले. ...

तुम्ही पाणी पिताना 'या' चुका करता का? योगा एक्सपर्टने सांगितली योग्य पद्धत - Marathi News | Do you make 'these' mistakes when drinking water? The right way is explained by a yoga expert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही पाणी पिताना 'या' चुका करता का? योगा एक्सपर्टने सांगितली योग्य पद्धत

Right way to drink water : अनेकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत नसते. लोक पाणी पिताना अनेक चुका करतात. ज्याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतात.  ...

लहान मुलामध्ये लठ्ठपणा वाढलाय? वेळीच व्हा सावध, होतात 'या' गंभीर समस्या... - Marathi News | How to reduce child obesity tips to lose child weight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लहान मुलामध्ये लठ्ठपणा वाढलाय? वेळीच व्हा सावध, होतात 'या' गंभीर समस्या...

Child obesity : आजकाल लहान मुलांची फिजिकल अ‍ॅक्टिविटीही कमी झाली आहे. त्यामुळे याकडे वेळीच आई-वडिलांनी लक्ष दिलं नाही तर लठ्ठपणामुळे इतर गंभीर समस्यांचा धोका वाढेल. ...

Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स असेल तर क्लेम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार नाही, ३ तासांत होणार काम - Marathi News | Mediclaim No need to wait for claim settlement in case of health insurance claim settlement within 3 hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेल्थ इन्शुरन्स असेल तर क्लेम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार नाही, ३ तासांत होणार काम

Health Insurance : इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं बुधवारी आरोग्य विम्याबाबत परिपत्रक जारी केलं. विमा कंपनीला विनंती केल्यानंतर एक तासाच्या आत कॅशलेस उपचारांना परवानगी देण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असं नियामकानं यात नमूद केलंय. ...

ड्राय फ्रूट्स खाताना जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, एक्सपर्टनी सांगितली योग्य पद्धत... - Marathi News | Nutritionist told do not do this mistake while eating dry fruits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ड्राय फ्रूट्स खाताना जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, एक्सपर्टनी सांगितली योग्य पद्धत...

How to eat Dry Fruits : अनेकांना ड्राय फ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे त्यांना फायद्यांऐवजी यांपासून नुकसानही होतं. ...

थोडं काम केलं तरी थकवा येतो? मॅग्नेशियमचा खजिना आहेत ५ पदार्थ, रोज खा-स्टॅमिना वाढेल - Marathi News | How to Get Magnesium : Megnesium Foods That are Super Healthy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थोडं काम केलं तरी थकवा येतो? मॅग्नेशियमचा खजिना आहेत ५ पदार्थ, रोज खा-स्टॅमिना वाढेल

How to Get Magnesium : प्रोटीन आणि मॅग्नेशियमसाठी टोफू हे टॉप फूड आहे. टोफूमध्ये भरपूर पोषक घटक असतात. ...