लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

रक्तदाब, कर्करोग, मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजारांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी वाढ - Marathi News | Non-communicable diseases like blood pressure, cancer, diabetes increased by 8% over last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्तदाब, कर्करोग, मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजारांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी वाढ

अहवालातून उघड; बदलती जीवनशैली, पोषक आहाराच्या अभावासह उशिराने होणाऱ्या निदानाचा परिणाम ...

कंबलपेठात लावले आरोग्य शिबिर - Marathi News | Health camp planted in Kambalpetha | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कंबलपेठात लावले आरोग्य शिबिर

कंबालपेठा गावाला लागूनच कुकुटपालन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या कुकुटपालन केंद्राला गावकऱ्यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे गावकऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने कुकुटपालन केंद्रावर कोणतीही कारवाई केली नाही. ...

घरातील प्रदूषण दूर करण्यासाठी एअर प्युरिफायर नाहीतर 'ही' झाडं लावा - Marathi News | Instead of air purifier these plants will help in fighting pollution | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घरातील प्रदूषण दूर करण्यासाठी एअर प्युरिफायर नाहीतर 'ही' झाडं लावा

शहरांमधील हवा अलिकडे फारच प्रदूषित झाल्याचे कुणीही नाकारणार नाही. अशात जर तुम्हाला वाटत असेल की, वायु प्रदूषण केवळ घराबाहेर आहे आणि घरात तुम्ही सुरक्षित आहात तर असे अजिबातच नाहीये. ...

असंसर्गजन्य आजारांवर आरोग्य विभागाचा 'डिजिटली वॉच'! - Marathi News | Health Department's 'digital watch' on non-communicable diseases! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :असंसर्गजन्य आजारांवर आरोग्य विभागाचा 'डिजिटली वॉच'!

पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत हा उपक्रम, राज्यातील ५० टक्के जिल्ह्यांमध्ये यशस्वी राबविण्यात आला आहे. ...

नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध करण्यासाठी १० बेस्ट पदार्थ, आहारात करा समावेश!  - Marathi News | These 10 foods are natural blood purifiers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध करण्यासाठी १० बेस्ट पदार्थ, आहारात करा समावेश! 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी रक्त शुद्ध असणं फार गरजेचं आहे. रक्त जर शुद्ध नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या सतत होऊ लागतात. ...

थंडीच्या दिवसात वाढतो अस्थमा अटॅकचा धोका, 'या' गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | Tips for asthma patients follow these tips to avoid asthma attacks during winter | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :थंडीच्या दिवसात वाढतो अस्थमा अटॅकचा धोका, 'या' गोष्टींची घ्या काळजी!

अस्थमा म्हणजेच दम्याच्या रूग्णांसाठी हिवाळा हा फारच त्रासदायक असतो. हवेत वाढणारे प्रदूषण कण आणि कमी होणाऱ्या तापमानामुळे अस्थमाच्या रूग्णांचा त्रास अधिक वाढतो. ...

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते बाजरी, कशी ते जाणून घ्या! - Marathi News | Include millet or Bajra in your diet to control high blood sugar levels | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते बाजरी, कशी ते जाणून घ्या!

डायबिटीस डाएट तेव्हाच चांगली मानली जाते, जेव्हा या डाएटच्या मदतीने ब्लड शुगर कंट्रोल करणं सोपं होतं. ...

बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना ‘व्हायरल’ - Marathi News | Due to changing environment, Mumbais go 'viral' infection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना ‘व्हायरल’

काळजी घेण्याचे आवाहन : सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण वाढले ...