लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मुंजवाड ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक औषध फवारणी - Marathi News | Spraying pesticide by Munjawad Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंजवाड ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक औषध फवारणी

महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे. ...

सफाई कर्मचाऱ्यांना संरक्षक किट - Marathi News | Protective kit for cleaning staff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कर्मचाऱ्यांना संरक्षक किट

चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचारी हे कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रत्यक्ष आघाडीवर राहून कार्य करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचाºयांना संरक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले. ...

corona virus ; पुण्यात आज तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ; नवे १७ रुग्ण आढळले  - Marathi News | corona virus; Three corona patients died in Pune today; Found 17 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ; पुण्यात आज तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ; नवे १७ रुग्ण आढळले 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून पुण्यात मंगळवारी मृतांच्या संख्येत तीनने भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित मृतांचा आकडा आठवर येऊन पोचला आहे.  ...

coronavirus : लॉकडाऊन हटवण्याच्या चर्चेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | coronavirus: The central health ministry's response to the lockdown removal debate, said ...BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : लॉकडाऊन हटवण्याच्या चर्चेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...

14 एप्रिलनंतर देशातील लॉक डाऊन चालू राहणार की हटवले जाणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी लॉकडाऊनबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...

Corona virus : भारतीयांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाचवेल का कोरोनापासून? - Marathi News | Corona virus : Will the immune system in Indians by save Corona? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : भारतीयांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाचवेल का कोरोनापासून?

त्यामुळेच कदाचित आपल्याकडे या विषाणूपासूनचा मृत्यूदर कमी राहत असावा... ...

लाखो लोकांचे जीव घेणारे जगातील 14 साथीचे आजार - Marathi News | The world's 14 viral disease that kill millions of people rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाखो लोकांचे जीव घेणारे जगातील 14 साथीचे आजार

काेराेनाच्या आधी देखील जगभरात अनेक साथीचे राेग पसरले हाेते. ज्यात लाखाे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले हाेते. ...

आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षक किट पुरविण्यासाठी निधीची तरतूद - Marathi News | Protective Kit for Health Workers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षक किट पुरविण्यासाठी निधीची तरतूद

पहिल्या टप्प्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाºयांना आरोग्य किट पुरविण्यात आली असून, दुसºया टप्प्यात उर्वरित कर्मचाºयांना ही किट दिली जाणार आहे. ...

Coronavirus: हनुमानासारखं पर्वत आणायला घराबाहेर पडू नका, नागरिकांना 'दादा'स्टाईल आवाहन - Marathi News | Coronavirus: Do not go out to bring mountains like Hanuman, appeal by 'Dada' style to citizens by ajit pawar MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: हनुमानासारखं पर्वत आणायला घराबाहेर पडू नका, नागरिकांना 'दादा'स्टाईल आवाहन

उद्या बुधवार ८ एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि शब्द ए-बारात साजरी करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी घरात बसूनच हे दोन्ही कार्यक्रम साजरे करावेत, असे आवाहन पवार यांनी केलं ...