पारनेर तालुक्यातील म्हसणे येथील एक जण कोरोनाबाधित झाला आहे. ३२ वर्षीय युवक हा गावचा जावई असून १८ मे रोजी पत्नी व मुलांसह ते म्हसणे येथे आले होते. म्हसणे येथील शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तीन दिवसापूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला म्हणू ...
अहमदनगर जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या ५ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. याशिवाय, दोन रुग्णांचे रिप ...
अकोले तालुक्यातील ढोकरी येथील एका ३६ वर्षीय तरुणाला कोरनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यास प्रशासनाने नगरला तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाकोडीत मुंबई रिटर्न असलेल्या एका ४१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती गाडे -मांडगे यांनी दिली. मुंबईहून पत्नीला भेटायला तो आला होता. ...
आदर्श गाव हिवरे बाजार येथील कोरोना ग्रामसुरक्षा समिती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या सहकार्यातून हिवरे बाजारमधील एकूण ३०३ कुटुंबातील १४०४ व्यक्तीची कोरोना तपासणी केली आहे. या तपासणीत हिवरेबाजार येथील एकही व्यक्ती ...
एकीकडे ठाणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्याप्रमाणात रुग्णालय आणि त्यातील खाटांची संख्या मात्र अपूरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे ज्यांना लक्षणे नाहीत, अशा कोरोना बाधितांवर सोय असल्यास त्यांच्या घरातच उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या तपासणीला गती मिळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतील अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी डिजिटल एक्स-रे हा चांगला पर्याय समोर आल्यामुळे शहरातील सामान्य रुग्णालय, ...