ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी एकाच दिवशी तब्बल एक हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम असून प्रकृती सुधारल्यामुळे घरी परतणाऱ्या रुग्णांसह पालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. ...
CoronaVirus News : या पेशी दोन प्रकारे तयार होत असतात. एका प्रकारे व्हायरसपासून बचावाचे काम होते. तर दुसऱ्या पेशी व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात. अशा पेशींना किलर सेल्स असं सुद्धा म्हणतात. ...
शेवगाव शहरातील गेवराई रस्त्यावरील आनंद निवास व मुलींच्या वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीलगत शेवगाव नगरपरिषदेकडून गावातील कचरा टाकला जात आहे. परिणामी, वसतिगृहातील निराधार, अनाथ मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस कोणकोणत्या माध्यमातून पसरू शकतो याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले की, सहा प्रकारे कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं. ...
मात्र शाळा सुरू करण्यासाठी लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना कमी प्रमाणात पसरत असल्याचा तर्क देण्यात आला असला तरी संशोधनातून जी माहिती समोर आली आहे ती शाळा लवकर सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्यांची चिंता वाढवणारी आहे. ...
काही दिवसांपूर्वी ८५ वर्षीय सुरेंद्रा पती त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरेद्रा यांना कर्करोगाचा आजार सुद्धा आहे. त्यानंतर त्यांची पत्नी ७८ वर्षीय सावित्री यांनाही कोरोनाची लागण झाली. ...
डायबिटिस असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गामुळे अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांमधील मृत्युदर हा तब्बल ४२ टक्के असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ...