बुधवारी देशात कोरोनाच्या रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला. अवघ्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल ४५ हजार ७२० रुग्ण सापडले असून, त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ वर पोहोचली आहे. ...
दुधापासून तयार होणारं बटर आणि भाज्यापासून तयार होणारं बटर यांतील फरक कळून येण्यासाठी रंग वेगवेगळा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना या दोघांमधील फरक समजून येईल. ...
खोकताना आणि शिंकताना श्वासांच्या माध्यमातून तोंडातून निघणारे ड्रॉपलेट्सवर वातावरणात झालेल्या बदलाला बघत अमेरिकेत करण्यात आलेल्या या रिसर्चचा मुख्य उद्देश वातावरणानुसार एखादा श्वासासंबंधी आजार पसरण्याची शक्यता जाणून घेणं हा होता. ...
संशोधनासाठी फेब्रुवारी आणि एप्रिलच्या मधल्या काळात सापडलेल्या ३०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णाच्या रक्ताचे नमुने एकत्र केले होते. त्यांच्या जीन्समध्ये झालेला बदल आणि व्हायरसच्या वाढत्या संख्येचा अभ्यास करण्यात आला होता. ...