लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, IRDAI कडून नवीन नियम जारी - Marathi News | insurance sector regulator insurance regulatory and development authority of india irdai issued new guidelines for insurers | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, IRDAI कडून नवीन नियम जारी

coronavirus: कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर, विमा कंपन्यांकडे ७० हजार रुग्णांचे अर्ज - Marathi News | coronavirus: Corona treatment claims over Rs 900 crore, 70,000 patients apply to insurance companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर, विमा कंपन्यांकडे ७० हजार रुग्णांचे अर्ज

जनरल इन्शुरन्स कौन्सिलकडील आकडेवारीनुसार देशभरातून ३१ आॅगस्टपर्यंत १ लाख ७९ हजार कोरोना रुग्णांचे २ हजार ७०० कोटी रुपयांचे क्लेम विमा कंपन्यांकडे दाखल झाले. ...

coronavirus: कोरोना चाचण्यांत भारत जगात १५ व्या स्थानी, दररोज १५ लाख चाचण्या करण्याचे लक्ष्य - Marathi News | coronavirus: India ranks 15th in the world in corona tests, targeting 1.5 million tests per day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोना चाचण्यांत भारत जगात १५ व्या स्थानी, दररोज १५ लाख चाचण्या करण्याचे लक्ष्य

एकूण कोरोना चाचण्यांमध्ये भारत ४.६६ कोटी चाचण्यांद्वारे तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने ९.०४ कोटी, तर अमेरिकेने ८.१८ कोटी चाचण्या घेतलेल्या आहेत. याबाबतीत भारत हा रशिया, आॅस्ट्रेलिया, ब्राझील, इटली, स्पेन व इतर विकसित देशांच्या पुढे आहे. ...

कोरोनाला रोखण्यासाठी ‘ट्रेसिंग’ हाच पर्याय! - Marathi News | Tracing is the only way to prevent coronavirus! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनाला रोखण्यासाठी ‘ट्रेसिंग’ हाच पर्याय!

मानवाच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने योद्धा होण्याची आणि कोरोनाविरुद्ध लढाईत भागीदारी करण्याची गरज आहे. सर्व शासकीय यंत्रणा आणि समाजाने कोरोनाचा धोका ओळखून आपले वर्तन ठेवले पाहिजे. ट्रेसिंग करण्यासाठी मदत केली पाहिजे. ...

बालरुग्णालयात सोनोग्राफी मशीन - Marathi News | Sonography Machine at Malegaon Children's Hospital: Women and Children at Malegaon- | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालरुग्णालयात सोनोग्राफी मशीन

मालेगाव : येथील महिला व बाल- रुग्णालयात सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

नाशिकची आरोग्य व्यवस्था ‘स्मार्ट’ कधी होणार? - Marathi News | When will Nashik's health system become 'smart'? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची आरोग्य व्यवस्था ‘स्मार्ट’ कधी होणार?

संजय पाठक, नाशिक- महापालिकेने यंदा प्रथमच आरोग्य वैद्यकिय विभागाासाठी पंधरा कोटी रूपयांचा घसघशीत निधी अंदाजपत्रकात धरला असताना दुसरीकडे न बदलणारी प्रशासकिय मानसिकता मात्र उणिवा अधिक अधोरेखीत करीत आहेत. त्यामुळे महापालिकेची आरोग्य व्यवस्था स्मार्ट कधी ...

आरोग्यदायी आवळ्याच्या रसाचे 'हे' ५ फायदे वाचून अवाक् व्हाल; स्वतःसह कुटुंबही राहील निरोगी - Marathi News | Health Tips Marathi : Know Benefits of aamla Juice | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आरोग्यदायी आवळ्याच्या रसाचे 'हे' ५ फायदे वाचून अवाक् व्हाल; स्वतःसह कुटुंबही राहील निरोगी

शरीरास पोषक असणाऱ्या तसेच मोसमाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या फळ-भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यापैकीच एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा. ...

CoronaVirus : धोका वाढला! भारतात झपाट्यानं होतोय कोरोना विषाणूंचा उद्रेक; तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | CoronaVirus News : India added new 5 lakh covid-19 cases within a one week says who | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : धोका वाढला! भारतात झपाट्यानं होतोय कोरोना विषाणूंचा उद्रेक; तज्ज्ञांचा इशारा