लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

Health Tips Latest News in Marathi, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर...  - Marathi News | is it good to eat curd in winter season, eating curd in winter season can cause cold and cough? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर... 

Health Tips About Eating Curd: हिवाळ्यात थंड वातावरणामुळे दही खावं की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. बघा त्यामागचं आहारतज्ज्ञांनी दिलेलं खास उत्तर..(is it good to eat curd in winter season?) ...

पायऱ्या चढण्या-उतरण्याचे मिळतात एकापेक्षा एक फायदे, जिममध्ये जाण्याची पडणार नाही गरज! - Marathi News | Benefits of taking stairs for 2-3 floors daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पायऱ्या चढण्या-उतरण्याचे मिळतात एकापेक्षा एक फायदे, जिममध्ये जाण्याची पडणार नाही गरज!

Benefits of Climbing Stairs: ही एक अशी एक्सरसाईज आहे, ज्यासाठी फार वेळही लागत नाही आणि यानं वेगानं कॅलरी बर्नही होतात. ...

गूळ शुद्ध आहे की त्यातही भेसळ, कसं ओळखाल? वाचा सोप्या टिप्स-ओळखा भेसळ - Marathi News | How to identify real vs fake jaggery, know some easy tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गूळ शुद्ध आहे की त्यातही भेसळ, कसं ओळखाल? वाचा सोप्या टिप्स-ओळखा भेसळ

Jaggery Purity Test : बाजारात मिळणारा गूळ शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखाल? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. ...

आयुर्वेदिक उपायांनी हिवाळ्यात कमी होईल वजन, 'या' ३ गोष्टींचा आहारात करा समावेश! - Marathi News | Eat these ayurvedic foods for fast fat burn and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आयुर्वेदिक उपायांनी हिवाळ्यात कमी होईल वजन, 'या' ३ गोष्टींचा आहारात करा समावेश!

Ayurvedic Diet Tips For Weight Loss: आयुर्वेदात अशा काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यांद्वारे नॅचरल पद्धतीनं फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते. ...

लिंबाच्या सालीने दूर होईल पोटावर वाढलेली चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | Lemon peel will remove belly fat, know how to use it! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिंबाच्या सालीने दूर होईल पोटावर वाढलेली चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर!

Lemon peel for belly fat: कचरा म्हणून फेकली जाणारी लिंबाची साल तुमचं वजन कमी करण्यास मदत करते. सोबतच पचन तंत्रही मजबूत करते. ...

दारूनं खराब झालेलं लिव्हर पुन्हा जागेवर आणण्याचा उपाय, आयुर्वेदाने मिळेल नवं जीवन! - Marathi News | Ayurveda remedy that can treat liver damage due to alcohol according to Ayurveda doctor | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दारूनं खराब झालेलं लिव्हर पुन्हा जागेवर आणण्याचा उपाय, आयुर्वेदाने मिळेल नवं जीवन!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनने आधीच इशारा दिला आहे की, अल्कोहोलचा एक थेंबही अनेक प्रकारच्या कॅन्सरचं कारण ठरू शकतो. ...

सावधान! हृदयासाठी घातक आहे सोडा; हार्ट ॲटॅक आणि स्ट्रोकचा धोका मोठा - Marathi News | health tips drinking soda with food increases the risk of heart diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! हृदयासाठी घातक आहे सोडा; हार्ट ॲटॅक आणि स्ट्रोकचा धोका मोठा

जर तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स किंवा सोडा पीत असाल तर ही सवय लगेच सुधारा. ...

चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच आंघोळ करावी की नाही? जाणून घ्या योग्य पद्धत! - Marathi News | Should you take a bath immediately after drinking tea or coffee? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच आंघोळ करावी की नाही? जाणून घ्या योग्य पद्धत!

Health Risks of Bathing After Coffee :रोजच्या या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर खोलवर प्रभाव पडतो. यातीलच एक बाब म्हणजे आंघोळीच्या आधी चहा किंवा कॉफी पिणं. ...