लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

Health Tips Latest News in Marathi, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

खजूर खाताना ९९ टक्के लोक करतात 'ही' मोठी चूक, आरोग्यासाठी ठरू शकते नुकसानकारक! - Marathi News | 99 percent people making big mistake while eating dates | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खजूर खाताना ९९ टक्के लोक करतात 'ही' मोठी चूक, आरोग्यासाठी ठरू शकते नुकसानकारक!

चुकीच्या पद्धतीनं खजूर खाल्ल्यास आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. अनेक लोक उपाशीपोटी खजूर खातात आणि त्यामुळे शरीराला फायदा मिळण्याऐवजी नुकसान होतं. ...

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे वाचून म्हणाल आधी का नाही समजलं! - Marathi News | eat 2 cardamom before going to sleep at night you will get tremendous benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे वाचून म्हणाल आधी का नाही समजलं!

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात. ...

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला!  - Marathi News | 5 signs seen in the body indicate blockage in vein | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला! 

Symptoms Of Veins Blockage: नसांमध्ये ब्लॉकेज म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा. यामुळे शरीरात ब्लड सर्कुलेशन योग्यपणे होत नाही. ...

मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं तुमचं वजन? जाणून एका पीसमध्ये किती असतात कॅलरी! - Marathi News | How much weight you can gain from one piece of sweet? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं तुमचं वजन? जाणून एका पीसमध्ये किती असतात कॅलरी!

Weight Loss : साखर जी मिटाईतील मुख्य तत्व असते, त्यात कॅलरी भरपूर असते. जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करायचं असेल तर मिठाई आणि साखर खाणं सोडावं लागेल.  ...

रोज ब्रश करूनही दात पिवळेच? केळीच्या सालीसोबत हा पदार्थ दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात - Marathi News | Banana Peel With Baking Soda to Get White Teeth Quickly Effective Home Remedy For Yellow Teeth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज ब्रश करूनही दात पिवळेच? केळीच्या सालीसोबत हा पदार्थ दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात

Banana Peel With Baking Soda : अनेक लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्सचा आधार घेतात. ...

वजन लवकर कमी करण्यासाठी दररोज नेमकं किती वेळ चाललं पाहिजे? - Marathi News | walking for weight loss how many minutes should you walk as per age | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन लवकर कमी करण्यासाठी दररोज नेमकं किती वेळ चाललं पाहिजे?

चालणं हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम व्यायाम आहे, ज्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. हा अतिशय प्रभावी व्यायाम असून तो कोणत्याही वयात करता येतो. ...

कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिण्याचे फायदे, वजन होईल कमी अन् पचनही होईल मजबूत! - Marathi News | Benefits of drinking lemon juice in warm water, get rid of constipation and lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिण्याचे फायदे, वजन होईल कमी अन् पचनही होईल मजबूत!

Lemon Juice With Warm Water : गरम पाण्यानं पचन तंत्र मजबूत होतं आणि शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. अशात यात जर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस टाकाल तर याने अधिक जास्त फायदे मिळतात. ...

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या काय दिसतात लक्षणं! - Marathi News | How do you know that blood clotting in brain know the symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या काय दिसतात लक्षणं!

Blood clot symptoms in brain: काही लक्षणांच्या माध्यमातून याबाबत जाणून घेता येतं. चला जाणून घेऊ अशात काही लक्षणांबाबत जे मेंदुत रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे संकेत असू शकतात. ...