लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

Health Tips Latest News in Marathi, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! 'हा' पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही - Marathi News | how to get strong bones, super food for bone health, how to get rid of joint pain? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! 'हा' पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

Health Tips For Healthy Bones: हल्ली कमी वयातच गुडघ्याचं दुखणं मागे लागत आहे. हा त्रास टाळण्यासाठी नेमकं काय करावं? (how to get strong bones?) ...

घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध! - Marathi News | What sweat tells about your health you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध!

Sweat Health : रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, घाम तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असतो. पण एक अडचण अशी आहे की, हे बायो मार्कर्स कशाप्रकारे मोजावे. कारण घामात यांचं प्रमाण खूप कमी असतं. ...

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता - Marathi News | due to lack of vitamins in the body which vitamin deficiency causes excessive sleep | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता

जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. ...

Life Lesson: सद्गुरू सांगतात, 'आपण झोपून उठतो तो आपला पुनर्जन्मच आहे असे समजा; कारण... - Marathi News | Life Lesson: Sadhguru says, 'Consider that the moment you wake up from sleep is your rebirth; because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: सद्गुरू सांगतात, 'आपण झोपून उठतो तो आपला पुनर्जन्मच आहे असे समजा; कारण...

तुम्ही झोपेतून जागे झाले असाल तर हा एक चमत्कार समजा, कारण अनेकांनी ही संधी काल रात्रीच गमावली! - सद्गुरू ...

अक्षय कुमारने पीएम मोदींचा व्हिडीओ केला शेअर; सांगितल्या फिट अँड फाइन राहण्यासाठी 'या' चार स्टेप्स - Marathi News | akshay kumar fitness tips by Sharing a video of Prime Minister narendra Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने पीएम मोदींचा व्हिडीओ केला शेअर; सांगितल्या फिट अँड फाइन राहण्यासाठी 'या' चार स्टेप्स

अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ शेअर करुन फिटनेसच्या चार सोप्या स्टेप्स सर्वांना सांगितल्या आहेत (akshay kumar, pm modi) ...

जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य! - Marathi News | Drinking excess water is harmful for health know how much is right to drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य!

Excess Water is Harmful for Health: जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दबाव पडतो आणि अनेक प्रकारच्या समस्या होतात.  ...

महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतात 'या' ५ प्रकारच्या बिया, नेहमीची डोकेदुखीही पळेल कायमची - Marathi News | 5 healthy seeds for women seeds for hair growth healthy skin and overall health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतात 'या' ५ प्रकारच्या बिया, नेहमीची डोकेदुखीही पळेल कायमची

Women's Health: अनेकदा योग्य काळजी न घेतल्यानं कमी वयातच त्वचेवर सुरकुत्याही येऊ लागतात. अशात पोषक तत्व मिळवणं गरजेचं असतं.  ...

अनेक गंभीर समस्या दूर करते छोटी दिसणारी लवंग, आरोग्याच्या लहानसहान तक्रारी तुम्हाला छळणारच नाहीत! - Marathi News | Benefits of chewing clove on empty stomach daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनेक गंभीर समस्या दूर करते छोटी दिसणारी लवंग, आरोग्याच्या लहानसहान तक्रारी तुम्हाला छळणारच नाहीत!

Clove Benefits : रोज जर तुम्हाला एक छोटीशी दिसणारी लवंग खा, काही दिवसातच तुम्हाला कितीतरी फायदे दिसतील. ...