Haryana, Latest Marathi News
कोणताही कर्मचारी वयाची ५० वर्षे पूर्ण करेल त्याच्या कामाची दोनदा समिक्षा केली जाणार आहे. दुसरी समिक्षा ही त्याच्या वयाच्या ५५ व्या वर्षी केली जाणार आहे. ...
Neem Tree Liquid Flowing: गेल्या २० दिवसांपासून झाडातून ही धारा अखंड सुरूच आहे ...
पैसे चोरतो, अभ्यास करत नाही म्हणून वडील रागावले. त्यामुळे रागावलेल्या मुलाने वडिलांना घरात बंद करून पेटून दिले. ...
Sri Sri Ravi Shankar : मंगळवारी जिंदमधील सेक्टर ७-अ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगने (Art of Living) एका आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या एका जवानाच्या मुलाची अंडर-१९ संघात निवड झाली आहे. हा मुलगा खद्द सेहवागच्याच शाळेत शिकतो. ...
हरियाणातील विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक मुख्यमंत्री बाजारात, गावांमध्ये पोहचतात तिथे स्थानिकांशी बोलतात. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही तास उरले असताना अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...
मंत्री अनिल विज म्हणाले, आपल्या पक्षाने आणि सरकारने योग्यरित्या काम केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदार, मंत्री आणि जनतेचे ऐकले पाहिजे. ...