लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

अमित शहांनी गुजरातमध्ये येऊन 48 तासांमध्ये काँग्रेसला 'असा' दिला धक्का - Marathi News | Shankersinh Vaghela’s son joins BJP, yet another jolt for Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी गुजरातमध्ये येऊन 48 तासांमध्ये काँग्रेसला 'असा' दिला धक्का

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुरुवारी अहमदाबादला आले आणि जगन्नाथाची पूजा केली. मात्र 48 तासांमध्ये त्यांनी गुजरात काँग्रेसला नवा धक्का दिला आहे. ...

Video: ऐसे पढेगा इंडिया? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत - Marathi News | Locals, school children risk their lives crossing collapsed bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ऐसे पढेगा इंडिया? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

देशाच्या 'भविष्या'वर शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची वेळ ...

कुरापतखोर पाकनं सिंध प्रांतात हवाईतळ उभारून तैनात केली लढाऊ विमानं, भारताच्या चिंतेत वाढ - Marathi News | pakistan developing airbase along the gujarat border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुरापतखोर पाकनं सिंध प्रांतात हवाईतळ उभारून तैनात केली लढाऊ विमानं, भारताच्या चिंतेत वाढ

पाकिस्तान पुन्हा एकदा गुजरातच्या सौराष्ट्रला लागू असलेल्या नियंत्रण रेषेवर सक्रिय झाला ...

रेल्वे पोलिसांनी व्हाया 'मुंबई ते गुजरात' लावला चोरट्यांचा शोध  - Marathi News | Railway police searched through 'Mumbai to Gujarat' search of the thieves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे पोलिसांनी व्हाया 'मुंबई ते गुजरात' लावला चोरट्यांचा शोध 

महिला प्रवाशाच्या पर्समधून पावणे सहा लाखांचे हिरेजडित दागिने  केले होते चोराने लंपास  ...

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी दाखल केलेल्या पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद   - Marathi News | Congress spokesperson Priyanka Chaturvedi lodged a complaint with the accused in the crime | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी दाखल केलेल्या पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद  

गुजरातमधून घेतले गिरीश महेश्वरी या आरोपीला घेतले ताब्यात  ...

मोदी-शहांना मोठा धक्का; गुजरात भाजपामध्ये उघड बंड, 20 आमदार नाराज - Marathi News | revolt in gujarat bjp ; 3 MLAs are not happy with CM vijay rupani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहांना मोठा धक्का; गुजरात भाजपामध्ये उघड बंड, 20 आमदार नाराज

गुजरातमधील सरकारी बाबूंच्या मुजोरीचा मुद्दा उचलत, भाजपाच्या तीन आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. ...

महापौरांचीच गाडी रस्त्यावरच्या खड्ड्यात अडकते तेव्हा... - Marathi News | Vadodara mayor's car gets stuck in pothole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महापौरांचीच गाडी रस्त्यावरच्या खड्ड्यात अडकते तेव्हा...

प्रमुख शहरांमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तर, पावसामुळे झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यात बडोदा महानगरपालिकेच्या महापौरांचीच गाडी अडकल्याचेही वृत्त समोर आले आहे. ...

बाईकला शिवरायांचा स्टिकर लावल्यानं दलित तरुणाला मारहाण - Marathi News | dalit youth beaten brutally for using shivaji sticker at motorcycle in mehsana gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाईकला शिवरायांचा स्टिकर लावल्यानं दलित तरुणाला मारहाण

दलित असूनही शिवरायांचा स्टिकर का लावलास, अशी विचारणा करुन मारहाण ...