लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

'एअर स्ट्राइकचा पुरावा मागणारे पाकिस्तानी, मग ते शहिदांचे नातेवाईक का असेनात' - Marathi News | anybody doubting indian air force air strike is anti national and pakistani says gujarat cm vijay rupani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एअर स्ट्राइकचा पुरावा मागणारे पाकिस्तानी, मग ते शहिदांचे नातेवाईक का असेनात'

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ...

५ महिने पगार थांबवला म्हणून केली वेबसाईट हॅक - Marathi News | Kelly Websites Hack as 5 Months Payroll Stops | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ महिने पगार थांबवला म्हणून केली वेबसाईट हॅक

दीपेश बुधभट्टी असे आरोपीचे नाव आहे. ...

'या' राज्यानं 30 वर्षांपासून निवडून दिला नाही मुस्लिम खासदार - Marathi News | Lok sabha election No Muslim Mp From Gujarat In Lok sabha From last 30 Years | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'या' राज्यानं 30 वर्षांपासून निवडून दिला नाही मुस्लिम खासदार

तीन दशकं मुस्लिम खासदार न पाहिलेलं राज्य ...

नरेंद्र मोदी खरंच चहा विकायचे का? वाचा काय म्हणाले त्यांचे भाऊ… - Marathi News | Does Narendra Modi really want to sell tea? Read what their brother said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी खरंच चहा विकायचे का? वाचा काय म्हणाले त्यांचे भाऊ…

खरंच नरेंद्र मोदी चहा विकायचे की नाही, याबाबत त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी उत्तर दिले आहे.   ...

हार्दिक पटेल यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; तात्काळ सुनावणी करण्यास नकार   - Marathi News | Supreme Court refuses urgent hearing on plea by Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; तात्काळ सुनावणी करण्यास नकार  

लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना गुजरात हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही दणका दिला आहे.  ...

2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका - Marathi News | Hardik Patel can't contest, Guj HC rejects his plea | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका

लोकसभेच्या निवडणुकीची रंगत वाढत चाललेली आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये सामील झालेल्या हार्दिक पटेल यांना निवडणूक लढवता येणार नाही. ...

ओ लाही..ओ लाही ! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा : कमाल तापमान चाळीशी पार   - Marathi News | O lahi..o lahi ! Heat wave in Vidarbha: Maximum temperature crosses 40 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओ लाही..ओ लाही ! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा : कमाल तापमान चाळीशी पार  

राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१. १ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५. ५अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़. ...

पाकिस्तानी बोटीला केले उध्वस्त; भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई - Marathi News | Pakistani boat crashed; Indian Coast Guard, Gujarat ATS Action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी बोटीला केले उध्वस्त; भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई

कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने मिळून केली आहे. ...