lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

Guinness book of world record, Latest Marathi News

अरे बाप रे बाप! ही महिला तिच्या जिभेने थांबवते फिरता फॅन, व्हिडीओ बघूनच उडेल थरकाप.... - Marathi News | OMG! Guinness world record for stopping fan blades with tongue made by Zoe Ellis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! ही महिला तिच्या जिभेने थांबवते फिरता फॅन, व्हिडीओ बघूनच उडेल थरकाप....

एका महिलेने असाच कारनामा केलाय. तिचा कारनामा पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. तिने हा अनोखा कारनामा करून आपल्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ...

पोट इतकं वाढलं होतं की वाटलं जुळे होतील, डिलेव्हरीनंतर बाळ पाहून सगळेच झाले हैराण... - Marathi News | UK woman gives birth to son weighing over 5 kg her bump was so big it looked like she was having twins | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोट इतकं वाढलं होतं की वाटलं जुळे होतील, डिलेव्हरीनंतर बाळ पाहून सगळेच झाले हैराण...

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, (Guinness Book of World Records) आतापर्यंतचा सर्वात वजनी बाळ १९ जानेवारी १८७९ मध्ये ओहिओच्या सेविलेमध्ये जन्माला आलं होतं. ...

Emilio Flores Marquez: काय सांगता! ‘ही’ व्यक्ती ठरली जगातील सर्वांत वयोवृद्ध; आजोबांचे वय काय माहितीय? - Marathi News | emilio flores marquez confirmed as the world oldest man living at 112 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Emilio Flores Marquez: काय सांगता! ‘ही’ व्यक्ती ठरली जगातील सर्वांत वयोवृद्ध; आजोबांचे वय काय माहितीय?

Emilio Flores Marquez: जगातील सर्वांत वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून याची घोषणा करण्यात आली आहे. ...

'या' अनोख्या कपलने बनवला अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड, जबरदस्त आहे त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Love story whose long wife has a big name made a Guinness world record | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' अनोख्या कपलने बनवला अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड, जबरदस्त आहे त्यांची लव्हस्टोरी

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ३३ वर्षीय अभिनेता जेम्स लस्टेड आणि शिक्षिका असलेल्या २७ वर्षीय क्लो लस्टेडने २०१६ मध्ये लग्न केलं होतं. ...

World Record: पापण्यांचे इतके लांब केस कधी पाहिले नसतील, महिलेने नावावर केला वर्ल्ड रेकॉर्ड... - Marathi News | Chinese woman you jianxia holds the guinness world record for longest eyelashe | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :World Record: पापण्यांचे इतके लांब केस कधी पाहिले नसतील, महिलेने नावावर केला वर्ल्ड रेकॉर्ड...

यू जियानशियाने सांगितले की, तिला या पापण्यांच्या लांब केसांची काळजी घेण्यासाठी खास मेहनत करावी लागत नाही. ते ते केस चेहऱ्यासोबतच धुते. ...

VIDEO : महिलेने रोलर स्केट्सवर बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, जे केलं ते पाहून अनेकांना आली 'चक्कर'! - Marathi News | UK woman bags two world record for most cart wheels and spins on roller coaster in 1 minute | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : महिलेने रोलर स्केट्सवर बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, जे केलं ते पाहून अनेकांना आली 'चक्कर'!

Guiness Book of World Records : रोलर स्केट्सवर कार्ट व्हील करून या महिलेने हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. लोक तिची ही कलाकारी पाहून थक्क झाले आहेत.  ...

तुम्हाला हे माहित्येय का?; महेंद्रसिंग धोनीची 'ती' बॅट ठरलीय जगात सर्वात महाग, 'Guinness Book' मध्ये झालीय नोंद - Marathi News | Did You Know?; MS Dhoni's World Cup Final Bat Entered The Guinness Book Of World Records In 2011. Here's Why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्हाला हे माहित्येय का?; महेंद्रसिंग धोनीची 'ती' बॅट ठरलीय जगात सर्वात महाग, 'Guinness Book' मध्ये झालीय नोंद

२ एप्रिल २०११, ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत... २८ वर्षांनंतर टीम इंडियानं वन डे वर्ल्ड कप ... ...

२५ दिवसात सायकल वरून पुणे ते पुणे व्हाया दिल्ली चेन्नई कोलकत्ता ! ६००० किमी प्रवास करत पुण्यातील महिलेचे वर्ल्ड रेकॉर्ड. - Marathi News | Pune women travels becomes the fastest women to cross golden quadrilateral in 25 days on bicycle. Attempts world record. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२५ दिवसात सायकल वरून पुणे ते पुणे व्हाया दिल्ली चेन्नई कोलकत्ता ! ६००० किमी प्रवास करत पुण्यातील महिलेचे वर्ल्ड रेकॉर्ड.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ...