Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
राज्यातील शाळांना जीएसटी अनिवार्य असून, उर्वरित जिल्हा परिषद आणि महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांनी तत्काळ जीएसटी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे लेखी आदेश राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहसंचालकांनी दिले आहेत. ...
अकोला : जीएसटी (वस्तू आणि सेवाकर) पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे रविवारी अनेकांचे रिटर्न-बी रखडले. आॅनलाइन यंत्रणेत १९ जानेवारीच्या सकाळपासून आलेला एरर रविवार, २० जानेवारीपर्यंत कायम होता. ...
जीएसटीमुळे हॉटेल व्यवसायाला फटका बसला असल्याची तक्रार येथील हॉटेलमालक करीत असले तरी वाणिज्य कर आयुक्त दिपक बांदेकर यांनी ही तक्रार फेटाळून लावली आहे. ...
नोटबंदी, जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे व शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उद्योग व व्यापारी अडचणीत आले आहे. मात्र, शासन पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी गुरुवारी केली. ...
मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना केंद्रीय जीएसटी विभागाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसा चुकीच्या आहेत. त्यामुळेच व्यापारी व्यापार बंदच्या निर्णयावर ठाम आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा दि. २४ रोजी सांगली दौºयावर येत असून, ...