शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

बीड : जातवैधता प्रमाणपत्र दाखल न करणारे सदस्य होणार अपात्र

नाशिक : दर महिन्याला केली जाते पाण्याची तपासणी

कोल्हापूर : कोल्हापूर : ग्राहकांचे शोषण होणार नाही याची दक्षता घ्या: अरुण देशपांडे

नाशिक : अनकवाडेत ग्रामसेवकावर हल्ला

नाशिक : एकलहऱ्यात ‘सरपंच आपल्या दारी’

नाशिक : ई पी एस पेन्शनधारकांचा निफाडला मोर्चा

नाशिक : विकास कामांना खीळ घालणाऱ्या सदस्यावर कारवाईची मागणी

यवतमाळ : शिरपूरमध्ये विसर्जित रोपांचे पुन्हा रोपण

यवतमाळ : वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित

बुलढाणा : एलईडीचा वाडी-वस्तीवर प्रकाश; साखळी ग्रामपंचायतचा उपक्रम