Govinda, Latest Marathi News
गोविंदाने नुकताच त्याचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
एकीकडे सुनीता आणि दुसरीकडे नीलम अशी गोविंदाची अवस्था झाली होती. त्या काळात नीलमशिवाय गोविंदाच्या मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता. ...
काजोलने इतक्या वर्षानंतर केला खुलासा ...
होय, कधीकाळी बॉलिवूडच्या अनेकांना त्यांच्या चेह-यांमुळे नकार पचवावे लागले. पण पुढे हेच चेहरे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेत. ...
यादरम्यान गोविंदाने आपल्या ९० च्या दशकातील हिट गाण्यांवर जोरदार डान्स केला. त्याचं घर पार्टीसाठी सजवण्यात आलं होतं. ...
गोविंदाने धुमधडाक्यात दुसरे लग्न केले होते. त्याच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेकजण उपस्थित होते. ...
तीन दशकांच्या करिअरमध्ये गोविंदाने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण पहिला सिनेमा मिळवण्यासाठी त्याला बरेच पापड लाटावे लागले होते. एका मुलाखती गोविंदाने याबाबत सांगितले होते. ...
इंडस्ट्रीत डेविड धवनसह गोविंदाचा रंगलेला वाद सा-यांनाच माहिती आहे. गोविंदानने डेव्हिड धवन यांच्या विविध सिनेमात काम केले आहे. ...