लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Dudh Anudan Yojana : दूध अनुदान मंजूर पण शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे? - Marathi News | Dudh Anudan Yojana : Milk subsidy approved but when will the money arrive in the farmers' accounts? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan Yojana : दूध अनुदान मंजूर पण शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे?

Dudh Anudan राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी गाय दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. ...

Tax Planning करणाऱ्यांसाठी पोस्ट ॲाफिसच्या जबरदस्त ५ स्कीम्स; कर बचतीसह मिळेल मोठा रिटर्न - Marathi News | 5 amazing schemes of the Post Office for those doing tax planning Get big returns along with tax savings | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टॅक्स प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी पोस्ट ॲाफिसच्या जबरदस्त ५ स्कीम्स; कर बचतीसह मिळेल मोठा रिटर्न

Tax Saving Post Office Schemes: मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे इन्कम टॅक्सप्लॅनिंगसाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. ३१ मार्चनंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही. ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार मदत; शेतकऱ्यांच्या याद्या 'ई-पंचनामा पोर्टल'वर 'अपलोड'चे काम सुरू - Marathi News | Farmers affected by heavy rains will get assistance directly to their accounts; Work on uploading farmers' lists on 'e-Panchnama portal' underway | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार मदत; शेतकऱ्यांच्या याद्या 'ई-पंचनामा पोर्टल'वर 'अपलोड'चे काम सुरू

गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ...

'या' कर्मचाऱ्यांना मिळणार नाही 8व्या वेतन आयोगाचा लाभ; यादीत तुमचा विभाग तर नाही ना..? - Marathi News | 8th Pay Commission: These employees will not get the benefits of the 8th Pay Commission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कर्मचाऱ्यांना मिळणार नाही 8व्या वेतन आयोगाचा लाभ; यादीत तुमचा विभाग तर नाही ना..?

8th Pay Commission Salary Hike: काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. ...

राज्यात उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड - Marathi News | The factory that pays the highest price for sugarcane in the state has been selected for this national level award | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने उत्कृष्ट वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे. ...

सरकारी बँकांंच्या कमाईने सरकारला ६५% लाभ; २०२३-२४ मध्ये १.४१ लाख कोटींचा निव्वळ नफा - Marathi News | Government benefits 65% from government banks' earnings; net profit of Rs 1.41 lakh crore in 2023-24 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांंच्या कमाईने सरकारला ६५% लाभ; २०२३-२४ मध्ये १.४१ लाख कोटींचा निव्वळ नफा

सरकारकडून दिलेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आधीच्या वर्षी २०,९६४ कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. ...

‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार - Marathi News | Government symbolic statue will be hanged to abolish Shaktipeeth highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार

बाधित शेतीत उद्या भगवा फडकवून शासनाचा निषेध: शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करणार ...

अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ४ कोटी रुपये वितरणास शासनाची मंजुरी - Marathi News | Government approves distribution of Rs 4 crore for compensation for crop damage due to unseasonal rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ४ कोटी रुपये वितरणास शासनाची मंजुरी

नोव्हेंबर, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत "अवेळी" पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने मंजूरी दिली आहे. ...