राज्य सरकारच्यावतीने २०२४च्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या एक रुपयात पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. ...
राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी (अॅग्रिस्टॅक) प्रकल्पाचा दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्यात येणार आहे. ...
PGR in Agriculture शेती औषधाच्या उत्पादनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंत नियंत्रण ठेवण्याचे मुख्य काम कृषी खात्याच्या गुण नियंत्रण विभागाचे आहे. मात्र, या गुणनियंत्रणाशी संबंधित काही अधिकाऱ्यांची 'टॉप टू बॉटम' साखळी तयार झाली आहे. ...
Agriculture University Syllabus : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र अभ्यासक्रम ८ श्रेयांक भारांचा होता. परंतु राज्यामधील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सहाव्या अधि ...
कृषी क्षेत्रात बोगस सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. 'लोकमत'च्या मालिकेतून बोगसगिरी आणि फसवणुकीचा भांडाफोड करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने या सल्लागारांची माहिती गोळा करून कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान, त्याची आई शर्मिला टागोर, बहिणी सोहा आणि सबा अली खान तसेच पतौडीची बहीण सबिहा सुलतान यांना शत्रू संपत्ती प्रकरणात अपीलीय अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले होते... ...