लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

आधार कार्ड हरवले, नंबरही विसरला तर आधार पुन्हा काढता येईल का? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | If you lose your Aadhaar card and forget the number, can you re-register? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधार कार्ड हरवले, नंबरही विसरला तर आधार पुन्हा काढता येईल का? जाणून घ्या सविस्तर

aadhar card update आधार कार्ड हे आजच्या घडीला एक आवश्यक दस्तऐवज बनले आहे. ते जर चोरी झाले किंवा कुठे हरवले, तर खूप अडचण येऊ शकते. ...

लिंकिंग बंद होताच युरिया देण्यास होतेय टाळाटाळ; काय आहे प्रकरण? - Marathi News | There is a reluctance to give urea as soon as linking is stopped; what is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंकिंग बंद होताच युरिया देण्यास होतेय टाळाटाळ; काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून युरिया खताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. ऊस पिकाचे क्षेत्र वाढले असून मेमध्ये झालेल्या पावसामुळे वेळेवर मशागतीसाठी खतांची प्रचंड गरज आहे. ...

राज्यात १९७ कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारण योजना रद्द; सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्यांना? - Marathi News | Water conservation schemes worth Rs 197 crore in the state cancelled; Which districts are most affected? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १९७ कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारण योजना रद्द; सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्यांना?

जलसंधारण विभागाच्या तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या १९७ कोटी रुपये खर्चाच्या ९०३ प्रशासकीय योजनांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ...

शेतकऱ्यांनो आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ; जगताप यांचा इशारा - Marathi News | Farmers, now is the time to take to the streets and fight; Jagtap's warning | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ; जगताप यांचा इशारा

शासनाने मागील सहा महिन्यांत घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे बळीराजाची सहनशक्ती संपत चालली असून, आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. असा तीव्र इशारा शेती अभ्यासक अनिल जगताप यांनी दिला आहे. ...

'डिजीपिन' म्हणजे काय रे भाऊ? टपाल खातंही झालंय 'हायटेक', आता सांगा 'डिजीटल ॲड्रेस' - Marathi News | What is digipin india post started new system India s new digital address system explained know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'डिजीपिन' म्हणजे काय रे भाऊ? टपाल खातंही झालंय 'हायटेक', आता सांगा 'डिजीटल ॲड्रेस'

India Post DIGIPIN: कुरिअर पाठवण्यासाठी तुम्हाला यापुढे पिन कोडची गरज भासणार नाही. भारतीय पोस्ट खात्यानं डिजीपिन सेवा सुरू केली आहे, जी आपल्या लोकेशन को-ऑर्डिनेट्सच्या आधारे डिजीटल पिन कोड तयार करेल. ...

२००० नंतर आता ५०० च्या नोटा बंद होणार का? व्हायरल होणाऱ्या दाव्यामध्ये किती तथ्य, जाणून घ्या - Marathi News | will 500 notes be banned after 2000 Find the truth there is in the viral claim fact check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२००० नंतर आता ५०० च्या नोटा बंद होणार का? व्हायरल होणाऱ्या दाव्यामध्ये किती तथ्य, जाणून घ्या

२०२३ मध्ये सरकारनं २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. पण सरकार आता ५०० रुपयांच्या नोटा बंद करणार आहे का? ...

एप्रिलच्या मदतीचा छदाम सुद्धा आला नाही; 'मे'ची मदत नक्की मिळणार का? - Marathi News | Even the April crop damage package hasn't arrived; will we definitely get the May aid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिलच्या मदतीचा छदाम सुद्धा आला नाही; 'मे'ची मदत नक्की मिळणार का?

pik nuksan bharpai madat राज्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...

जमिन मोजणीची रखडलेली कामे होणार आता झटपट; भूमी अभिलेखचा संप मिटला - Marathi News | The pending land survey work will be completed immediately; Land Records department strike ends | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिन मोजणीची रखडलेली कामे होणार आता झटपट; भूमी अभिलेखचा संप मिटला

jamin mojani संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत असल्याचे जाहीर केले. सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील भूमी अभिलेख मोजणीदार पदाची वेतनश्रेणी एस-८ करावी. ...