गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ...
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आठ जणांचे पथक तयार केले असून, हे पथक दर आठवड्याला आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या व मनरेगाचा कामांना अचानक भेटी देत आहे ...