स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात उत्पल पर्रीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महापौर मोन्सेरात यांनी शुक्रवारी पणजीत सुरु असलेल्या या कामांची जाऊन पाहणी केली. ...
एक तपाहून अधिक कालावधी उलटून गेला तरी सुमारे पाचशे किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण होऊ नये, हे फारच लांच्छनास्पद आहे. महामार्गाचे काम सातत्याने रखडते आहे, याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले. ...