लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोमंतकीयानो जागे व्हा: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जबरदस्तीने लादलेले प्रकल्प भविष्यातील पिढ्यांना घातक - Marathi News | gomantakiya wake up said opposition leader yuri alemao | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयानो जागे व्हा: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जबरदस्तीने लादलेले प्रकल्प भविष्यातील पिढ्यांना घातक

गोव्यातील भाजप सरकार भांडवलदारांना खूश करण्यासाठी गोव्याचा नाश करण्याच्या तयारीत आहे. ...

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पॅरामेडिक अनिवार्य! विश्वजित राणे  - Marathi News | paramedic mandatory in housing societies said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पॅरामेडिक अनिवार्य! विश्वजित राणे 

अन्यथा इमारतींना अधिवास दाखला नाही; विद्यार्थ्यांसह सेल्फ हेल्प ग्रुपना सीपीआरचे प्रशिक्षण देणार. ...

राजीव चंद्रशेखर यांनी घेतली निलेश काब्राल यांची भेट - Marathi News | rajeev chandrasekhar met nilesh cabral | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजीव चंद्रशेखर यांनी घेतली निलेश काब्राल यांची भेट

काब्राल यांना हल्लीच मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावल्याने कुडचडेंतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अजूनही काहीशी नाराजी आहे. ...

आपल्याच नादात बिबट्याचा चक्क बोरी गावातील रस्त्यांवरून फेरफटका - Marathi News | take a walk through the streets of the village with your own sound | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपल्याच नादात बिबट्याचा चक्क बोरी गावातील रस्त्यांवरून फेरफटका

लोकांची गर्दी : अनेकांनी केले कॅमेराबद्ध; वन खात्याकडून जेरबंद. ...

गोव्यात नोकऱ्या नाहीत म्हणून जातो विदेशात; परदेशात जाणाऱ्या युवकांची भावना - Marathi News | as there are no jobs in goa he goes abroad | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नोकऱ्या नाहीत म्हणून जातो विदेशात; परदेशात जाणाऱ्या युवकांची भावना

पर्याय नसल्याच्या कारणास्तव त्यांना विदेशात जाणे भाग पडले. ...

राज्यात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक होणे गरजेचे: मेधा पाटकर - Marathi News | it is necessary to have a memorial for freedom fighters in the state said medha patkar in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक होणे गरजेचे: मेधा पाटकर

'गोंय स्वातंत्र्याचे होमखण' च्या डिजिटल कॉपीचे अनावरण ...

गोवा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन व्हावे! - Marathi News | goa marathi journalist association should be revived | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन व्हावे!

गोमंतकीय मराठी पत्रकारितेलाही दीडशे वर्षांचा इतिहास असताना मराठी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी मराठी पत्रकारांची संस्था नसावी हे दुर्दैव. ...

मडगावच्या रेल्वे स्थानकावर ८२ वर्षीय वृध्द मृतावस्थेत सापडला - Marathi News | An 82-year-old man was found dead at the railway station of Madgaon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावच्या रेल्वे स्थानकावर ८२ वर्षीय वृध्द मृतावस्थेत सापडला

कोकण रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे. ...