'इन्वेस्ट गोवा २०२४' परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका. किनाऱ्या पलीकडेही येथे बरेच काही आहे. गोव्याकडे आर्थिक शक्तीगृह म्हणून पहा. येथे औद्योगिक गुंतवणूक करून गोव्याबर ...