Goa News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या केरळ दौऱ्यावर असून तेथे इडुक्की लोकसभा मतदारसंघात झंझावती दौरा करत कोअर कमिटीच्या बैठकाही त्यांनी घेतल्या. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणावर चर्चा केली. ...
प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली अंतर्भूत प्राचीन उध्वस्त श्रीविजयादूर्गा मंदिराचे पुनर्निर्माण करणे आणि गोवा राज्याला पुनश्च प्राचीन काळापासून असलेली आध्यात्मिक दैविक पुण्यभूमीची ओळख प्राप्त करून देणे, अशी मागणीही त्यांनी केली. ...