लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

Goa: खाणी सुरू करण्याआधी सुप्रीम कोर्टात मान्य केलेल्या ३९ अटींची पूर्तता करा, गोवा फाउंडेशनचा इशारा - Marathi News | Meet 39 conditions agreed by Supreme Court before starting mines, warns Goa Foundation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाणी सुरू करण्याआधी सुप्रीम कोर्टात मान्य केलेल्या ३९ अटींची पूर्तता करा, गोवा फाउंडेशनचा इशारा

Goa News: राज्यात खाण व्यवसाय सुरु करण्याआधी सर्वोच्च न्यायालयात मान्य केलेल्या अटींची पुर्तता करा, अशी मागणी करणारे पत्र गोवा फाउंडेशनने खाण खात्याला लिहिले आहे. ...

Goa: दक्षिण गोव्यातील १७ रोजीचा शटडाऊन लांबणीवर - Marathi News | Goa: South Goa shutdown on 17th extended | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: दक्षिण गोव्यातील १७ रोजीचा शटडाऊन लांबणीवर

Goa News: दक्षिण गोव्यातील रविवार १७ डिसेंबर रोजी वीज खात्याने जाहीर केलेला नियोजित शटडाऊन काही अपरिहार्य कारणासाठी पुढे ढकलला आहे. वीज खात्याने त्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. ...

रिव्हर मॅरेथॉनमध्ये नीलेश कुळये, उर्मिला बानी यांची बाजी - Marathi News | Nilesh Kulaye, Urmila Bani win in River Marathon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रिव्हर मॅरेथॉनमध्ये नीलेश कुळये, उर्मिला बानी यांची बाजी

रत्नागिरीच्या नीलेश कुळयेने पुरुषांची सुमारे ४२ कि.मी ची पूर्ण मॅरेथॉन शर्यत २:४९:३३ अशी वेळे घेत जिंकली, तर महिला गटात मुंबईच्या उर्मिला बानीने ४:१५:२५ अशा वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. ...

धक्कादायक! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक  - Marathi News | Cheating with the lure of a government job in mhapsa goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक 

सरकारी नोकरी देण्याचे आम्हीच दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी गुन्हा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

बेकायदा चिरेखाण; दोघा भावांवर गुन्हा, दहा लाखांचा माल चोरल्याचा ठपका - Marathi News | Illegal painting crime against two brothers in phonda Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदा चिरेखाण; दोघा भावांवर गुन्हा, दहा लाखांचा माल चोरल्याचा ठपका

मोले येथील धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. ...

सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री  - Marathi News | do not spend government money only on sewerage said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री 

लोकांनी प्रकल्पांचे महत्त्व समजून सहकार्य करावे ...

बँड अॅम्बॅसेडर बनून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन  - Marathi News | make narendra modi prime minister again by becoming a brand ambassador chief minister pramod sawant appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बँड अॅम्बॅसेडर बनून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन 

भाजयुमोतर्फे युवती संमेलन ...

सारीपाट: काँग्रेस विरुद्ध आरजी; लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातील लढत अधिक रंगतदार - Marathi News | congress vs rg and fight for the lok sabha election 2024 in south goa is more interesting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: काँग्रेस विरुद्ध आरजी; लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातील लढत अधिक रंगतदार

काँग्रेसविरुद्ध आरजी असा सामना असेल. शिवाय भाजपविरुद्ध काँग्रेस व आरजी असाही सामना दक्षिणेत असेल. ...