लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

पोर्तुगीज पासपोर्टधारक गोमंतकीयांना भारत सरकारने दुहेरी नागरिकत्व दयावे! - Marathi News | Government of India should give dual citizenship to Portuguese passport holders! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोर्तुगीज पासपोर्टधारक गोमंतकीयांना भारत सरकारने दुहेरी नागरिकत्व दयावे!

आपण यासंबधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर! पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांची माहिती - Marathi News | police keep a watchful eye on the criminals released from prison according to sp nidhin valsan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर! पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांची माहिती

'लोकमत' कार्यालयास भेट देऊन साधला संवाद ...

'निश्चयाचा महामेरू'; नितीन गडकरी - Marathi News | union minister nitin gadkari and goa zuari bridge | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'निश्चयाचा महामेरू'; नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वतोपरी सहकार्य आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांच्या अथक प्रयत्नाने समस्त गोमंतकीय जनतेचे स्वप्न सत्यात उतरत आहे. ...

डिटेन्शन सेंटरमुळे राज्यातील विदेशींच्या गुन्हेगारीवर अंकुश - Marathi News | detention center curb the crime of foreigners in the state said nidhin valsan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिटेन्शन सेंटरमुळे राज्यातील विदेशींच्या गुन्हेगारीवर अंकुश

गुन्हेगारीत ६० टक्के बाहेरील लोकांचा समावेश: अधीक्षक वाल्सन. ...

लुटारू डान्सबारना टाळे ठोकणार: मुख्यमंत्री  - Marathi News | robbery dance bars to be banned said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लुटारू डान्सबारना टाळे ठोकणार: मुख्यमंत्री 

पर्यटकांची फसवणूक करणे पडणार महागात, बार सहा महिने राहणार बंद. ...

१२००० कोटी रुपये खर्चूनही अखंडीत वीज पुरवठा करण्यात भाजप सरकार अपयशी - विराेधी नेते युरी आलेमाव - Marathi News | Despite spending Rs 12,000 crore, the BJP government in Goa has failed to provide uninterrupted power supply - opposition leader Yuri Alemav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१२००० कोटी रुपये खर्चूनही अखंडीत वीज पुरवठा करण्यात भाजप सरकार अपयशी - विराेधी नेते युरी आलेमाव

वीज तोटा नियंत्रित करण्यात आणि थकबाकीदारांकडून मोठी थकबाकी वसूल करण्यात अपयश आलेल्या भाजप सरकारला ग्राहकांवर बोजा टाकण्याचा अधिकार नाही, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे. ...

बँकेची माणसे असल्याचे सांगून पाच लाखाचा गंडा! - Marathi News | Extortion of five lakhs by claiming to be bank officer | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बँकेची माणसे असल्याचे सांगून पाच लाखाचा गंडा!

तक्रारदाराच्या बँक खात्याच्या सुरक्षेविषयी तसेच केवायसी विषयी माहिती देऊन त्याच्याकडून वन टाइम पासवर्ड मिळवला गेला होता. ...

कोकण रेल्वे मार्गावरील सात हजार फुकट्या प्रवाशांना २.५ कोटींचा दंड - Marathi News | 2 5 crore fined for 7 thousand without ticket passengers on konkan railway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकण रेल्वे मार्गावरील सात हजार फुकट्या प्रवाशांना २.५ कोटींचा दंड

नोव्हेंबर महिन्यात ७ हजार १३ प्रवासांवर कारवाई करताना त्यांच्याकडून २ कोटी ५ लाख ५५ हजार ४४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  ...