लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

"गोव्यात सरकारी नोकऱ्यांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान अनिर्वाय करण्याची वेळ आलीय", विरोधी पक्षनेते युरी आलेमाव - Marathi News | "It's time to make knowledge of Konkani language mandatory for government jobs in Goa", says opposition leader Yuri Alemav. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :''गोव्यात सरकारी नोकऱ्यांसाठी कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिर्वाय करण्याची वेळ आलीय''

Goa News: गाेव्यात सरकारी नोकर भरतीसाठी भरती नियमांचे पुनरावलोकन करण्याची आणि कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य करण्याची वेळ आली आहेअसे विराेधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले. ...

शेतीबागायतीत सांडपाणी साेडतात त्यांच्यावर कारवाई करा, मेरशी पंचायतीची मागणी - Marathi News | Take action against those who discharge sewage in agriculture, demand of Mershi Panchayat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतीबागायतीत सांडपाणी साेडतात त्यांच्यावर कारवाई करा, मेरशी पंचायतीची मागणी

Goa News: मेरशीतील शेती बागायतीत तसेच पाण्याचा खाडीत बेकायदेशीर टॅँकरने आणून सांडपाणी सोडले जात आहे. या विषयी  आम्ही पाेलीस तक्रारही दाखल करुन पोलीसांनी याची चौकशीही केली आहे.   ...

Goa: साेसायटी अंतर्गत भरती करुन कामगारांची लूट : गोवा प्रदेश कॉँग्रेसचा आरोप - Marathi News | Looting workers by recruitment under society: Goa Pradesh Congress alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: साेसायटी अंतर्गत भरती करुन कामगारांची लूट : गोवा प्रदेश कॉँग्रेसचा आरोप

Goa News: जे कामगार या साेसायटी मार्फत गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांना अजूनही हातात १० हजार पगार मिळतो तर नुकतीच भरती केलेल्या कामगारांना  त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. याची सखाेल चौकशी हाेणे गरजेचे आहे, असे कॉँग्रेसचे नेते विजय भिके यांनी ...

गोव्यात नाताळ, नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी 'दृष्टी'ची ॲडव्हायझरी - Marathi News | Advisory of 'Drishti' for tourists coming to welcome Christmas and New Year in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नाताळ, नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी 'दृष्टी'ची ॲडव्हायझरी

किनारपट्टीवर सावधान! नाताळ आणि नववर्षा दरम्यान कळंगुट सारख्या समुद्रांवर अधिक जीवरक्षक असणे गरजेचे  आहे. ...

गोव्यात ६  फेब्रुवारीला भारत ऊर्जा सप्ताह २०२४ चे आयोजन  - Marathi News | India Energy Week 2024 organized on February 6 in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ६  फेब्रुवारीला भारत ऊर्जा सप्ताह २०२४ चे आयोजन 

१०० पेक्षा जास्त देशांमधून ३५ हजार प्रतिनिधी सहभागी होणार ...

खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांकडून सरकारचा निषेध  - Marathi News | Opposition parties protest the government against the suspension of MPs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांकडून सरकारचा निषेध 

पणजीतील आझाद मैदानावर निदर्शने. ...

संजीवनी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा  - Marathi News | Farmers warn of agitation in front of Sanjeevani Sugar Factory in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संजीवनी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारने कधीच ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच अंधारात ठेवले. ...

भोमवासियांच्या न्यायासाठी आरजी प्रमुखांनी घेतली एसटी आयुक्तांची भेट  - Marathi News | RG chief meets st commissioner for justice of Bhom residents in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भोमवासियांच्या न्यायासाठी आरजी प्रमुखांनी घेतली एसटी आयुक्तांची भेट 

लोकांना न्याय देण्यासाठी आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब भोमवासियांना घेउन एसटी आयुक्तांकडे धाव घेतली. ...