लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

ग्रामपंचायती, पालिकांना निधी संदर्भात राज्य वित्त आयोगाच्या शिफारशींचा अहवाल राज्यपालांना सादर - Marathi News | A report on the recommendations of the State Finance Commission regarding funding to Gram Panchayats, Municipalities is submitted to the Governor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रामपंचायती, पालिकांना निधी संदर्भात राज्य वित्त आयोगाच्या शिफारशींचा अहवाल राज्यपालांना सादर

आयोगाचे अध्यक्ष दौलतराव हवालदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'राज्यातील सर्व १९१ ग्रामपंचायती, दोन्ही जिल्हा पंचायती, १४ पालिका, एनजीओ, चेंबर ऑफ कॉमर्स तसेच काही ग्रामसभांना भेट देऊन हा अहवाल तयार केलेला आहे.' ...

सांतआंद्रे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय - आमदार विरेश बोरकर - Marathi News | All-round development of Sant Andreu Constituency is the goal - MLA Viresh Borkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांतआंद्रे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय - आमदार विरेश बोरकर

आमदार विरेश बोरकर म्हणाले, अल्प काळात आम्ही सांतआंद्रे मतदारसंघाचा सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. ...

लोकोस्तवातील स्टॉलधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Lokostva stall holder dies of heart attack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकोस्तवातील स्टॉलधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लोकोस्तवात देशभरातील विविध विक्रेत्यांनी आपली दालने मांडली आहेत मोहम्मद फिरोज यांनीही यंदाच्या लोकोत्सवात आपला स्टॉल घातला होता. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार दहा वर्षातील विकासकामांची माहिती - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | Chief Minister Pramod Sawant to give information on development works in ten years to Prime Minister Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार दहा वर्षातील विकासकामांची माहिती - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मानही केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. ...

युजीसीचा विद्यापीठ जागा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक; एनएसयुआय व गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसची टीका - Marathi News | UGC's decision to cancel university seat reservation unfair; Criticism of NSUI and Goa Pradesh Youth Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युजीसीचा विद्यापीठ जागा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक; एनएसयुआय व गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसची टीका

उच्च शिक्षणासाठी एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागांचे जर आरक्षण रद्द केले.  ...

वेदांताचा 'तो' खाण ब्लॉक पाणलोट क्षेत्रात; १९८१ साली याच खाणीमुळे महापूर - Marathi News | goa vedanta mining block in the catchment area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेदांताचा 'तो' खाण ब्लॉक पाणलोट क्षेत्रात; १९८१ साली याच खाणीमुळे महापूर

त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

काँग्रेस दिशाहिन; माझ्याविरुध्दही कट! एल्विस गोम्स यांनी मनातील खदखद केली व्यक्त - Marathi News | goa congress directionless conspiracy against me said elvis gomes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस दिशाहिन; माझ्याविरुध्दही कट! एल्विस गोम्स यांनी मनातील खदखद केली व्यक्त

तिकिटासाठी इच्छुक तरीही छाननी समितीच्या बैठकीला डावलले. ...

मी काँग्रेस सोडणार नाही: आमदार कार्लुस फेरेरा  - Marathi News | i will not quit congress said mla carlos ferreira | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मी काँग्रेस सोडणार नाही: आमदार कार्लुस फेरेरा 

लोकसभेच्या तयारीला वेग ...