Adani: अमेरिकन शॉर्टसेलर कंपनी हिंडेनबर्गचा रिपोर्ट २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अदानींच्या उद्योग समुहातील कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळत आहेत. मात्र एक कंपनी अशी होती जिच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही. ...
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने गेल्या 24 जानेवारीला एक रिपोर्ट जारी केला होता. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना जबरदस्त घसरणीचा सामना करावा लागला. ...