lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गश्मिर महाजनी

Gashmeer Mahajani Latest News in Marathi

Gashmeer mahajani, Latest Marathi News

वानखेडे स्टेडियममध्ये काम करायची गश्मीरची आई; म्हणाल्या, "सहकाऱ्यांनी त्रास दिल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी..." - Marathi News | when gashmeer mahajani mother madhavi worked in wankhede stadium said balasaheb thackeray warned my colleague | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वानखेडे स्टेडियममध्ये काम करायची गश्मीरची आई; म्हणाल्या, "सहकाऱ्यांनी त्रास दिल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी..."

माधवी महाजनी या वानखेडे स्टेडियममध्ये नोकरी करायच्या. तेव्हाची एक आठवणही त्यांनी पुस्तकात सांगितली आहे. ...

जुगारासाठी रवींद्र महाजनी यांनी विकल्या होत्या बायकोच्या बांगड्या; माधवी यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | madhavi-mahajani-reveals-marathi actor ravindra-mahajani-sold-her-gold-bangles-for-gambling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुगारासाठी रवींद्र महाजनी यांनी विकल्या होत्या बायकोच्या बांगड्या; माधवी यांचा धक्कादायक खुलासा

Madhavi mahajani: 'रवीसोबत मी लग्न करु नये', असा सल्ला खुद्द अभिनेत्याच्या आईने माधवी यांना दिला होता. ...

"बाबांनी टेनिस रॅकेटने आईला मारलं अन्...", गश्मीरने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | gashmeer mahajani said father ravindra mahajani beated my mom shared childhood experience | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"बाबांनी टेनिस रॅकेटने आईला मारलं अन्...", गश्मीरने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीची आई आणि रविंद्र महाजनींच्या पत्नी माधवी महाजनी यांनी लिहिलेलं 'चौथा अंक' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात गश्मीर महाजनीने त्याच्या बालपणीचा एक प्रसंग सांगितला आहे. ...

"रवींद्र महाजनींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार का?", गश्मीर म्हणाला - जर मी... - Marathi News | gashmeer reply to fan who ask if he play ravindra mahajani role in his father biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रवींद्र महाजनींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार का?", गश्मीर म्हणाला - जर मी...

नुकतंच गश्मीरने askgashmeer हे सेशन घेतलं होतं. यामध्ये त्याला एका चाहत्याने गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी यांच्याबद्दल प्रश्न विचारला. ...

गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनाचे आधीच मिळाले होते संकेत, म्हणाला - "कुजलेल्या मांसाचा वास अन्...." - Marathi News | Gashmeer Mahajani got the hint of his father Ravindra Mahajani's death, saying - "the smell of rotting flesh and...". | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनाचे आधीच मिळाले होते संकेत, म्हणाला - "कुजलेल्या मांसाचा वास अन्...."

Gashmeer Mahajani : 'चौथा अंक' पुस्तक प्रकाशनावेळी अभिनेता गश्मीर महाजनीने त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनादरम्यान घरात घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. ...

'आम्ही हिंदू' असं म्हटल्यावर लोकांना आक्षेपार्ह का वाटतं? , गश्मीर महाजनीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor gashmeer mahajani post goes viral said why people find offinsive when we called ourselves hindu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही हिंदू' असं म्हटल्यावर लोकांना आक्षेपार्ह का वाटतं? , गश्मीर महाजनीची पोस्ट चर्चेत

"हिंदू असल्याचा अभिमान आहे," गश्मीर महाजनीच्या पोस्टने वेधलं लक्ष ...

"महाराजांवर १००० चित्रपट आले तरी कमीच आहेत, पण...", ऐतिहासिक सिनेमांबाबत गश्मीर महाजनी स्पष्टच बोलला - Marathi News | marathi actor gashmeer mahajani talk about chhatrapati shivaji maharaj historical movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"महाराजांवर १००० चित्रपट आले तरी कमीच आहेत, पण...", ऐतिहासिक सिनेमांबाबत गश्मीर महाजनी स्पष्टच बोलला

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने ऐतिहासिक चित्रपटांबाबत भाष्य केलं. ...

"केवळ अप्रतिम चित्रपट", 'नाळ २'साठी गश्मीरची खास पोस्ट, म्हणाला, "माझ्या चार वर्षाच्या मुलाने..." - Marathi News | gashmeer mahajani shared post for naal 2 movie said my four years old son enjoyed a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"केवळ अप्रतिम चित्रपट", 'नाळ २'साठी गश्मीरची खास पोस्ट, म्हणाला, "माझ्या चार वर्षाच्या मुलाने..."

गश्मीर महाजनीने देखील 'नाळ' सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे.  ...