शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : उन्हाळ्यात फुलझाडं कोमेजतात - मलूल होतात? ५ गोष्टींची घ्या काळजी, उन्हाळ्यातही येईल फुलांचा बहर...

सखी : लालचुटूक टोमॅटोने बहरुन जाईल रोप! कुंडीत ३ खतं घाला- कुंडीतल्या रोपालाही येतील भरपूर टोमॅटो

सखी : बागेतील नागवेलींच्या वेलीला घाला 'हे' पांढरे पाणी, विड्याची पानं होतील मोठी आणि वेल वाढेल जोमाने...

सखी : उन्हाळ्यात गुलाबाला फुलंच येत नाहीत? १ सोपा घरगुती उपाय- टपोऱ्या फुलांनी बहरेल गुलाबाचं रोप

सखी : उन्हाळ्यात जेड प्लांट सुकलं, पानं गळू लागली? ६ टिप्स- घर प्रसन्न ठेवणारं हे रोप वाढेल जोमानं

सखी : किचनमधले 'हे' ३ पदार्थ उन्हाळ्यातही तुमच्या कुंडीतली रोपं ठेवतील टवटवीत, कोमेजणार नाही एकही झाड

सखी : ना मातीची गरज ना कुंडीची! रिकाम्या बाटलीत पुदिना लावण्याची भन्नाट ट्रिक, ताजा सुगंधी पुदिना मिळेल!

सखी : लिंबाच्या बिया फेकू नका, रुजतील मातीच्या कुशीत! वर्षभर कुंडीतल्या रोपाला येतील पिवळेधमक लिंबू...

सखी : तुळशीची पानं पिवळी पडून गळू लागली? 'हा' पांढरा पदार्थ घाला- तुळस नेहमीच राहील हिरवीगार

सखी : उन्हाळा सुरू होताच कढीपत्त्याच्या झाडाची वाढ खुंटली? 'हा' एक उपाय झाडासाठी फायद्याचा