शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : आक्रमण करत टिकून राहतात अशी ‘बेशरम’ झाडं कोणती? त्यांच्या आक्रमणानं स्थानिक जिवांचं काय होतं?

सखी : कुंडीतल्या रोपाची पानं कोमेजतात? झाडाची वाढ खुंटते? ग्लासभर ताकाचा उपाय - फळे फुले येतील जोमात

सखी : उन्हाळ्यात आपण सहलीला जातो, घरी रोपांना पाणी कोण घालणार? २ सोप्या ट्रिक्स- रोपांची काळजीच विसर

लोकमत शेती : Gardening tips: बागेतील रोपांना किती पाणी द्यायचे? तुम्ही पाण्याचे अती लाड तर नाही ना करत?

लोकमत शेती : उन्हाचा चटका वाढलाय.,उष्णतेपासून आपल्या घरच्या रोपांचे कसे संरक्षण कराल?

सखी : उन्हाळ्यात तुळस सुकली-नवीन पानंच येईना? कुंडीत 'हा' पदार्थ मिसळा; आठवडाभरातच तुळस होईल हिरवीगार

लोकमत शेती : हायटेक नर्सरी; शेती पूरक व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय

सखी : उन्हाळ्यात फुलझाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? २ सोपे उपाय- पानाफुलांना येईल बहर

सखी : मनी प्लांटला वाढच नाही? ३ गोष्टी करा, कुंडीत-पाण्यात कुठेही लावला तरी मनी प्लांट वाढेल भराभर

सखी : खिडकीतल्या कुंडीतही लावता येतील वेलवर्गीय भाज्या, काकडी-कारली-तोंडलीचा वाढवा सुंदर वेल