शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : घरात लहानशा कुंडीत लावलेला गवतीचहाही ठेवतो घर प्रसन्न, ५ टिप्स-गवतीचहा वाढेल भरभर

सखी : घरीच छोट्या कुंडीत लावा १०० रूपयाला १ मिळणारं ड्रॅगन फ्रुट, लाखोंचा होईल फायदा- वर्षानुवर्ष खाल फळं

सखी : छोट्याश्या बॉटलमध्ये लावा मनी प्लांट; ३ स्टेप्स, भरगच्च पानांनी बहरेल पाण्यातला मनी प्लांट

सखी : ना माती, ना कुंडी, ग्लासभर पाण्यात लावा आलं घरच्याघरीच! ताजं औषधी आलं चहात घाला मस्त...

सखी : कडीपत्त्याच्या रोपाला पानचं येत नाहीत ? ५ घरगुती ट्रिक्स - हिरव्यागार सुगंधी पानांनी भरगच्च बहरेल रोप...

सखी : हिरव्यागार पानांचा घनदाट मनी प्लांट घरी हवा? पाहा पाणी घालण्याची योग्य पद्धत, मनी प्लांट वाढेल भरभर...

सखी : तुळस लगेच सुकते-नुसत्या काड्याच काड्या? ५ ट्रिक्स; कायम बहरलेली राहील तुळस

सखी : गुलाबाचं रोप टराटरा वाढलं पण फुलांचा पत्ता नाही? मातीत ‘हे’ घरगुती खत मिसळा, फुलांनी बहरेल झाड

सखी : निर्माल्यातील झेंडूची फुलं फेकू नका, त्यातूनच उगवतील नवी झेंडूची रोपं-‘असं’ करा झटपट बागकाम...

सखी : तांदूळ धुतले की ते पाणी फेकू नका, केस आणि चेहरा तर उजळेलच - बागेत फुलंही डोलतील छान