शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : कुंडीतल्या रोपांना विकतच्या खताची गरजच पडणार नाही, घ्या घरगुती उपाय- रोपांच्या सगळ्या तक्रारी गायब

सखी : बदामाचं रोप तयार करुन बागेत लावण्याची पाहा सोपी पद्धत, झाड वाढेल जाेमानं आणि फळंही येतील सुंदर...

सखी : कुंडीतल्या मातीची गुणवत्ताही महत्त्वाची! नुसतंच खतपाणी घालून उपयोग नाही-पाहा मातीचा कस कसा वाढवायचा..

सखी : महागडी खतं कशाला? पपईच्या सालीपासून करा 'मॅजिकल' लिक्विड फर्टिलायझर; झाडांची वाढ होईल वेगाने

सखी : रणरणत्या उन्हाळ्यातही रंगबिरंगी फुलांनी बहरेल बाग, फक्त ८ दिवसांतून एकदा 'हा' उपाय करा

सखी : ७ दिवसांत घरच्या छोट्या कुंडीत वाढेल हिरवीगार कोथिंबीर, खास ट्रिक- चमचाभर धणे पेरण्याची सोपी पद्धत

सखी : ऐन हंगामातही मोगऱ्याला फुलंच नाहीत? लगेच करा 'हा' उपाय- ८ दिवसांत फुलांनी डवरून जाईल

सखी : भाज्यांच्या सालीत दडलंय गुलाबाच्या सौंदर्याचं गुपित, रोपट्याला येतील भरपूर फुले, सोपा उपाय- उन्हाळ्यात रोप सुकणारही नाही

सखी : ऐन उन्हाळ्यातही नागवेलीची वेल होईल हिरवीगार! पाने येतील मोठी - चमकदार, भरघोस वाढीसाठी खास उपाय...

सखी : मनी प्लांटची वाढ होईल 'सुपरफास्ट'! मुळाशी घाला ५ गोष्टी - हिरवागार, लांबसडक वेल दिसेल सुंदर...