Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
मुंबई आणि नाशिकमध्ये गणेशोत्सवांना देण्यात येणाऱ्या परवानगीच्या मुद्यावरून वातावरण तापले असताना ठाण्यात मात्र यंदा गणेशोत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी ठाणे महापालिका आणि ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांनी एकत्रित येऊन प्रयत्न सुरू केले आहेत, ही स्वागता ...
बुलडाणा : राज्यातील गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे. त्यात महावितरण कंपनीने पुढकार घेत गणेश मंडळांना कमी दरात वीज उपलब्ध करून बाप्पाच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या आहेत ...
गणेश मंडळांना विविध परवानग्या देण्याचे काम येत्या सोमवार पासून सुरू करण्यात येणार असून, यासाठी महापालिकेत एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा करावा, असे ...