लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
#BappachaNaivedya : बाप्पासाठी 'हे' 5 प्रकारचे मोदक नक्की ट्राय करा! - Marathi News | Ganesh Chaturthi 2018 : try chocolate coconut and different types of modak | Latest food News at Lokmat.com

फूड :#BappachaNaivedya : बाप्पासाठी 'हे' 5 प्रकारचे मोदक नक्की ट्राय करा!

#BappachaNaivedya : कोणतंही काम करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला मोदक फार आवडतात. त्यामुळे गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...

 Ganesh Festival: ‘बाप्पां’च्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज! - Marathi News | Ganesh festival: Khamgaon City ready for welcome! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : Ganesh Festival: ‘बाप्पां’च्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज!

खामगाव : मंगलमूर्ती...विघ्नंहर्ता...सुखकर्ता... गणनायक...श्री गणेश... अशी नानाविध नावे असलेल्या बाप्पा मोरयाच्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज झाली आहे. ...

Ganesh Chaturthi 2018 : बाप्पा घरात असताना चुकूनही करु नका या गोष्टी! - Marathi News | Ganesh Chaturthi 2018 : We should not do these works in ganesh puja | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ganesh Chaturthi 2018 : बाप्पा घरात असताना चुकूनही करु नका या गोष्टी!

१३ सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. हा उत्सव पुढील दहा दिवस म्हणजे २३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. घराघरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. ...

Hartalika Vrata 2018 : काय आहे हरतालिकेचं महत्त्व? जाणून घ्या शुभ मुहूर्त! - Marathi News | Hartalika Teej 2018: Date, time, importance, shubh muhurat and puja vidhi | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Hartalika Vrata 2018 : काय आहे हरतालिकेचं महत्त्व? जाणून घ्या शुभ मुहूर्त!

गणेश चतुर्थीपूर्वी हरतालिका मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मात्र, हरतालिका साजरी करण्यामागचं कारण किंनवा त्याचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. ...

Ganesh Festival 2018: गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेखर फडकेने सांगितले एक गुपित - Marathi News | Shekhar Phadke said on the occasion of Ganeshotsav a secret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ganesh Festival 2018: गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेखर फडकेने सांगितले एक गुपित

Ganesh Festival 2018: अभिनेता शेखर फडकेने गणेशोत्सवातील आठवणींना उजाळा दिला आहे. ...

घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सजावटीमध्ये दंग - Marathi News | Home, public Ganeshotsav boards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सजावटीमध्ये दंग

अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंडप व आरास सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व्यस्त आहेत. ...

उत्सवांच्या काळात साउंड सिस्टीम वापरण्यास मनाई केली का? - Marathi News |  Did you forbid using the sound system during the festive occasions? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्सवांच्या काळात साउंड सिस्टीम वापरण्यास मनाई केली का?

साउंड सिस्टीम वापरण्यासाठी परवाना न देण्याबाबत दिलेल्या आदेशाला प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोसिएशनने (पाला) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

पुरोहितांनाही महागाईचा फटका - Marathi News | Prolonged inflation by the priests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुरोहितांनाही महागाईचा फटका

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी यंदा अडीच हजार पुरोहित डोंबिवलीत दाखल झाले आहेत. ...